Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मी माफी मागणार नाही आणि आजपासून हास्य जत्रा ही पाहणार नाही अण्णा 🔥🔥

32,643 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von SRS
SRSvor 1 Jahr

हास्य जत्रा तुम्ही बघता म्हणून चालु आहे का

Profilbild von GreenNut
GreenNutvor 1 Jahr

Up Bihar cha rajkaran karu naka ... je chukicha aahe te chukicha aahe ... bayka porinchi abru veshivar aanaychi kama up bihar madhe hotat ... haa nalayak hi munde chya line madhla aahe ... tyachi baju gheu naka

Profilbild von H.D.Dhakad
H.D.Dhakadvor 1 Jahr

खून प्रकरण डायवट करण्याचा प्रयत्न करत आहेत काही आरोपीचे समर्थक त्याच्यामुळे मीडियाने सुद्धा जरा थोडी माणुसकी जपावी @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @anjali_damania Save the humanity 💫 आरोपीच्या समर्थनात उतरणार्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केल पाहिजे

Profilbild von Jayaanth Gourkar
Jayaanth Gourkarvor 1 Jahr

@CMOMaharashtra @PMOIndia @AmitShah @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra देवेंद्र जी तुमच्या कडे गृहखातं आहे, मुख्यमंत्री आहात तुम्ही ह्या राज्याचे,खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या कडून आणि ह्या सर्व प्रकरणावर तुम्ही काही करणार आहात की नाही. ह्या असल्या थिल्लर चाळ्या साठी नाही आम्ही तुम्हाला एवढे मोठे mandate दिले. आपण लवकरात लवकर कारवाई कराल हि अपेक्षा.

Profilbild von Flying Human
Flying Humanvor 1 Jahr

अशीच आमुची आई असती सुंदर, रूपवती। आम्हीही सुंदर झालो असतो वदलें छत्रपती॥

Profilbild von SANTOSH 😎
SANTOSH 😎vor 1 Jahr

चोराच्या मनात चांदन 😂😂😂

Profilbild von Ravindra Patange
Ravindra Patangevor 1 Jahr

BJP चा कलंक @cbawankule @Dev_Fadnavis नको असली वैचारिक पातळी

Profilbild von जय शिवराय
जय शिवरायvor 1 Jahr

👍

Profilbild von Chandrakant
Chandrakantvor 1 Jahr

नका पाहू

Profilbild von VMK
VMKvor 1 Jahr

थिल्लर आणि हलकट वृत्ती

Ähnliche Videos

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻

Nilesh N Rane

65,837 Aufrufe • vor 2 Jahren