Загрузка видео...
Не удалось загрузить видео
मुख्यमंत्री सांगतात दुष्काळ आहे खर्च कमी करा लग्नात खर्च कमी करा पहिला घरात सांगा 🙏🙏 Devendra Fadnavis
78,690 просмотров • 6 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 33

@Dev_Fadnavis अमृता फड़नवीस सारखी उथळ, निर्लज्ज,Self-Centere,immature, तिला मराठी पन येत नही अशी बायको kontya मुख्यमंत्री ची नव्हती.

@Dev_Fadnavis जगजाहीर आहे. बिनकामाच्या झाडखाऊ ला घरात विचारतंय कोन. ह्याला फक्त्त नावाला ठेवलंय. याला कशातही रस नही 😆😆😆😆😆

@Dev_Fadnavis ते जे सांगतात ते तसे वागत असते तर अजून लग्नच झाले नसते त्यांचे. स्वतंत्र विदर्भ त्यांनीच सुरू केले तुकडे तुकडे महाराष्ट्राचे पडायला

@Dev_Fadnavis Are thoda make up karu de. Nahitar koni olakhnar pan nahi.

@Dev_Fadnavis भाजप वाल्यांच असंच असत लोकांना E20 देणार आणि स्वतः डिझेल गाडीने फिरणार गडकरी आणि शेतकऱ्यांना ग्यान देणार आणि मेकअप वर लाखों आणि आमदार खासदार खरेदी करण्यासाठी लाखो खर्च करणार

@Dev_Fadnavis कबुतरे आणि मामी नेहमी सुसात गुजराती जैन मजेत मराठी शेतकारी दृष्काळग्रस्त

@Dev_Fadnavis गडकरी बोलले होते न ते अमृता फड़नवीस साठी होती. त्यांना महाराष्ट्र पन आणि बायको पन ऐकत नही 😅 बीजेपी चे खराब दिवस आहेत. अमृता फड़नवीस सारखी बायको कोणत्याही मुख्यमंत्री ची नव्हती. रानु मंडल चे पन ठराविक दिवस असतात 😆😅

@Dev_Fadnavis पेट्रोल वाचवा म्हणून थोतांड नाटक करून सायकल चालवायची आणि राज्यात इतकी भयानक दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना गरबा दांडिया सारखे नाचगाणे कार्यक्रम करणे किती लज्जास्पद आहे

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis अंधाधुंद कारभार चालू आहे सगळा...!!!

@Dev_Fadnavis भारत आणी India मधे हाच फरक आहे. दुष्काळ भारतात आहे, या page 3 जगातील India मधे सगळा सुकाळ आहे.

@Dev_Fadnavis सगळा खर्च मेकअप वरचं होतोय

@Dev_Fadnavis निर्लज्ज ह्या बाईला हा शब्द बोलण म्हणजे त्या शब्दाचा पण अपमान होईल... 🙏

@Dev_Fadnavis Ab aayega ali Khali bali Khali bali Khali bali Gharat ali bali ali bali gharat ali bali

@Dev_Fadnavis मला तर वाटत नाही घरात त्यांचं काय चालत असेल ह्या नटी समोर😀

@Dev_Fadnavis ग्यानमंत्री फसवनीस आणि त्यांची ग्यानकोकिळा.. महाराष्ट्राचे उलटे भलं केल्याशिवाय थांबणार नाहीत.. लोकांची मते चोरून सत्तेत बसल्यावर ही अशी लायकी नसलेली नमुने मज्जा मारत राहतात.. मामी त्याचेच उदाहरणं...

Page 3 वाला हिंदूत्व

@Dev_Fadnavis Well…maybe she can sing and make it rain…you never know

@Dev_Fadnavis Peshwai Bai ne budawale hoti mhane lol

@Dev_Fadnavis अजून पितृपक्ष संपला नाही आणि तरी @fadnavis_amruta ताई छान सुंदर नटल्या आहेत कार्यक्रम करण्यासाठी 😳 श्राद्धाचे असे पण program असतात?

@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis modini kiti daure, videos, camera persons kiti diwas band thevale. Tumhi marathi kami bolat asla tari maharashtrian ahat 50 pidhya basun luxury life jagi shaktat. Thode tari kaam desh, maharashtra sathi zale pahije. Bjp tax loot band Kara.

@Dev_Fadnavis Very well said..मुळात या सगळ्याची गरजच काय आहे..?? समाजात पाण्याचा, रोजगाराचा, महिलांच्या सुरक्षिततेचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर उभा असताना समाजाला उलटे उपदेश देण्यापेक्षा नेत्यांनी स्वतः च्या घरापासून सुरुवात करावी ..जनतेने यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या..??

@Dev_Fadnavis Sra cha pisa bharpur aahe kamboj banketun Yetoy

@Dev_Fadnavis दुष्काळ आहे जेवढे ही #सरकारीप्रकल्प असतील त्यांची गरजच नाही आहे दुष्काळात ते सध्या बंद करा #सिमेंटरस्ते, #मेट्रो प्रकल्प या #गृहनिर्माण प्रकल्प जे आवश्यक नाही आहे ज्याला #पाणी जास्त लागते ते बंद करा. @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @MahaDGIPR @News18_marathi

@Dev_Fadnavis अच्छे दीन हिचेच आलेत बाबा. निर्लज्

@Dev_Fadnavis They might have not learnt Charity begins at home

@Dev_Fadnavis कुठे आहे दुष्काळ ??

@Dev_Fadnavis Yanchya gharatle kharche amplya lokanchya paishe ni hotat .... Te tyanchya kishyatun kute jatayat ...

@Dev_Fadnavis होऊ द्या खर्च

@Dev_Fadnavis First lady of the State of Maharashtra

@Dev_Fadnavis Kai re Gajya konala boltos re! CM ahet te aple te pan BJP wale... Tyanchi marji kai pan kartil... Hya mami ahet aplya ... Kharcha tar zalach pahije... Tula ka re evdhi jalte... BJP cha mantri baiko ni nattapaata pan nahi ka karayachi... Are Hindu Dharma Rakshan Disat nahi ka re?

@JioBiden @Dev_Fadnavis यात त्यांच्या खिशात ना खर्च होत असेल का?🤔🤔

@Dev_Fadnavis छपरीने नवर्याबरोबर गरबा खेळावा !

