Loading video...
Video Failed to Load
मॅजिक का काय म्हणतात ती मोमेंट😁
58,589 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

सुशिक्षित बेरोजगार3 years ago
😭😭😭

manish bhogte3 years ago
मामींना विनोद कळलाच नाही

Ganeshthinks3 years ago
@Deerane @RajThackeray साहेब म्हणजे टायमिंगचा राजा... सिक्सर मारला.👊😜🤣

sp_arjunsunita3 years ago
शाल जोडी ने स्वागत , पुढे शब्दच बंद 😀

Shashank3 years ago
राहुल गांधी वर इतका द्वेष करतात.. पण नाव घेणं काही सोडत नाही लगेच त्यांची mimicry करा म्हणे 😁

नितीन✌3 years ago
रितेश दादांना हसू आवरत नाहीये 😂🤣🤣

Scorpio3 years ago
खरंतर राज ठाकरेंनी मामींना त्यांच्या एवढ्या दळभद्री मराठीबद्दल विचारलं पाहिजे... मराठीची एवढी बोंब का आहे? प्लास्टिक सर्जरी सोबत मराठीची पण चिरफाड केलीये की काय?

श्रेया मोठा गेम झाला यार..!3 years ago
शलजोडीतली 🤣

Harshuuu🐼🐼3 years ago
🤦😂😂😂😂

Ganesha | गणेशा3 years ago
@grandpashay हीच ती Moment 😂

