Загрузка видео...
Не удалось загрузить видео
मुंबई भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमित साटम यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👇👇👇
61,378 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 35

लोकांना पण हेच पाहिजेत चढून घ्यायला Good … ही एक नशा आहे सत्ता भोग घेणारे आणि सत्ता मध्ये बसवणारे सध्या मजा करत आहेत .

सत्तेचा माज... बाकी काही नाही. काहीही करा, भीती नाही. कारण बॉस सागर बंगल्यावर आहे ह्यांचा.

अमित साटम अभिनंदन 💐 आणि सौजन्य अणि सुसंस्कृतपणा ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐

निदान संजय राऊतच्या लोंबत्यानी तरी शिवीगाळावर बोलू नये.

USELESS AND SHAMELESS BJP-RSS...MORE USELESS AND SPINELESS ALL SYSTEM AND SUPPORTERS...

जरांगेना सुसंकृत पणाचे धडे देणारा प्रवीण प्रसाद कुठेय?

शिवीगाळी बद्दल बोलतोय कोण?शिळा वडापाव सैनिक? तुमच्या पक्षाचा पन्नास वर्षाचा इतिहास बघा.

हे तर जुनं झालं आम्ही रोज सकाळी 9 वाजता असे ऐकतो 2 varshpsun 😂😂

#VoteChor सगळ्या शिव्या निवडणूक आयोगाच्या जिवावर देतात बरं का!

भाजप आणि संघाच्या मुशीत तयार झालेले नेते आणि संघाची संस्कृती किती उच्च प्रकारची आहे हे दाखवले त्याबद्दल भाजपचे आणि संघाचे खुप खुप अभिनंदन??? लोकांना आणि विशेष करून सरकारी अधिकाऱ्यांना पण असेच नेतृत्व हवे होते आणि ते त्यांना मिळाले म्हणुन त्यांचे पण विशेष अभिनंदन केले पाहिजे????

एका वाक्यात शब्द कमी अन् बीप जास्त वाजवून दाखविल्याबद्दल नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन 🌹🌹🌹

संस्कारी भाजपने अनुरूप असा अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत अध्यक्ष निवडल्याबद्दल त्यांचेही खूप खूप अभिनंदन

लोकांना हेच हवे आहे उडवून घ्यायला..

@RahulAsks यांना कोण सांगणार भाषा सुसंकृत पण

@AmeetSatam घरात पण असंच बोलता का? का तुमच्या घरात आई-बहिण कुणीच नाही?

@ChitraKWagh ही भाषा चालत असेल तुला

Purna system nasavli ya BJ party valyani

सत्तेचा माज पोलीस केस कर म्हणतोय त्याला माहीत आहे आपल पोलीस काहीच वाकड करू शकत नाहीत

यांच्या ich g मला वाटले होते फक्त पिक्चर मध्ये असे mc आमदार असतात, या iz भाजप ने खरेच या राज्याचा बिहार करून टाकला आहे, या राज्यातली जनता हे सगळे कसे सहन करते माहीत नाही

I support amit satam. Government officers are dacoits

Hich patrata aahe yanchya party madhye promotion sathi. Chi ghan loka aahet hi

Just imagine his arrogance if he would have been really electorally elected : vote chor

#अमित साटम आताच येवढा माजलेला आहे @

Worlds first man to speak in beeps

Subtitles😭

Ashe politicians Maharashtra la labhlet गुंड @Dev_Fadnavis कधीच एक्शन घेत नाहीत Bihar उगीच बदनाम आहे मुंबई चे गुंड भारतात सर्वात पुढे आता त्या इंजीनियर पुढे मरणे किव्वा मारणे हाच पर्याय उरलाय लाइफ संपली त्याची

When elections are compromised, public will get wrong representatives only. And yes, no one can help much over here.

अभिनंदन, ही अशीच मस्ती केली होती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, त्याचे गेली १५ वर्ष काय हाल झाले हे लक्षात ठेवा.हीच जनता तुम्ही नको म्हणून काँग्रेस ला बसवतील एक दिवस आणि तो दिवस फार लांब नाही.दिवस भरत आलेत

पार्टी विथ डिफरंन्स आहे ना बाबा! शिव्या तोंडी लावायला लागतात ना! त्याशिवाय सगळेच आळणी! म्हणून कदाचित आशिष शेलार कुरेशीला प्रदेशाध्यक्ष केले नसावे!

धन्यवाद महाराष्ट्रातील जनतेचे, तुमच्या प्रयत्नामुळे किती छान संस्कारी लोकं सत्तेत बसून आहेत.

@ChitraKWagh

BJP Again??? 😭😭😭 #VoteChorGaddiChhod

Dho dala parantu yah goshiticha BJP WALYANA kahihi farak padhar nahi, saglya goshtin kade tyna durlaksh karaychi saway zhale 😀

Hi apli layki engineers chi

हे अभियंते पण त्याच लायकीचे आहेत.. वाटोळं केलंय यांनी महाराष्ट्राचं
