Loading video...
Video Failed to Load
मुंबई-गोवा महामार्गाला १७ वर्ष झाली... अजूनही अपूर्णच ?
19,658 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

इस वर्ष के UPSC Prelims 2023 ke GS1 और CSAT paper ने साफ तौर पर अभ्यर्थियों के साथ अन्याय किया है । विद्यार्थियों की सालों की तपस्या क्षण भर में समाप्त कर दी गई । ये अन्याय नहीं तो और क्या है ??#UnfairGS1 #UnfairUPSC2023 #LuckKilledHardWork @narendramodi @RajThackeray @PMOIndia

इतकं Empire State बघण्यापेक्षा समृध्दी महामार्गच बघा की झालाच ना 3-4 वर्षांत. इच्छाशक्ती! ह्यांना करायचाच नसेल मुंबई गोवा महामार्ग तर काय करणार?

#मराठवाडा - ( बीड रेल्वे )

मुद्दा टोल च्या घोटाळ्याचा असेल तर आंदोलन करा लोकं स्वतःहून समर्थन देतील पण नुसती अरेरावी केली म्हणून टोलची तोडफोड करता येते का? उद्या सर्वसामान्य लोकांना जर 10 मिनिटे थांबावं लागलं तर त्यांनी टोल फोडावा का?

Good Aptranoon शुभ संध्या ! मुबंई-गोवा हवे रोडला दोन बायपास लिक रोड पाहीजे का तर कोकणात पाऊसाळी दरड कोसळते दर वेळी मुंबई हवे रोड जाम बसनार नाही.कीती ? ही कोणत्याही प्रकाची गाडी पास झाली पाहीजे !💐💓🙏💓🚩

@Dev_Fadnavis @nitin_gadkari २०१४ पासून राज्यात बीजेपी सत्तेत आहे.तरी एवढे वर्षे सत्तेत राहून सुध्दा निकृष्ट दर्जाचे रस्ते याला जबाबदार सद्याचे सरकार ..एवढे वर्षे सत्तेत काय गोठ्या खेळतात ...निषेध अश्या सरकारचा.

आणि उद्या झाला तर तुम्ही जाऊन टोलनाका फोडणार का?

Disareed here, US is developed County and on other side we're developing. Direct comparison with US is unjustified and unreasonable.

सुप्रभात!!

@pikaso_me download this
