Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मुंबईतल्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये २०% घरे मराठी माणसासाठी असावीत! आमची मागणी!

137,905 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля खविस
खविस1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray फक्त २०% ? मुंबईत १००% घरे मराठी माणसांसाठी राखीव पाहिजेत.

Фото профиля Premium
Premium1 год назад

Try it. You'll never look back.

Фото профиля Prafull (Modi ji ka Parivar)
Prafull (Modi ji ka Parivar)1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray महंमद अली रोड, भायखळा पश्चिम, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम इथे खास मोहीम राबविण्यात आली पाहिजे, कधी सुरूवात करायची?

Фото профиля Aditya ⚡
Aditya ⚡1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray फक्त 20% आपला महाराष्ट्र इथे कमीत कमी ६०% घरे मराठी माणसांना मिळाले पाहिजे... २०% काय घेऊन बसला आहेत आपण.. मराठी टक्का वाढवायचा असेल तर ६०% वर मराठीच असले पाहिजे...

Фото профиля Punita Toraskar
Punita Toraskar1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray Free mein denge ? Please tell me how to apply . Marathi home ka kuch toh fayada hona chahiye

Фото профиля KSG 🇮🇳
KSG 🇮🇳1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray No wonder you are with UBT Sena... Who joined hands with Pappu's party.

Фото профиля Kwid1234
Kwid12341 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray Start with muslim areas first....they will teach your marathi idiots a good lesson.

Фото профиля Padmanabh Moharir (Modi ka parivar)
Padmanabh Moharir (Modi ka parivar)1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray मराठी माणसाला देशोधडीला लावून आत्ता मराठी माणसाचे कैवारी असल्याचा आव आणतात Ubt vale. तुम्हाला मराठी माणूस तुमची जागा दाखविणार.

Фото профиля OMII ⛳
OMII ⛳1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray फक्त २०%... म्हणजे तब्बल ८०% घरे परप्रांतीयांना देण्यात यावी आणि मुंबई मराठीचा टक्का कमी व्हावा अशी उबाठा गटाची इच्छा आहे.

Фото профиля Shantaram Shinde
Shantaram Shinde1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray २५-३० वर्षे सत्तेत होतात मुंबई ठाण्यात काय उपटली? गिरणी कामगारांचा पुळका आलाय ना आता? त्यांना देशोधडीला लावले कुणी तुम्ही ठाकरेंनी. महापौर बंगला ढापला ना बापाच्या स्मारकासाठी मग गिरणी कामगारांना घरे का नाही दिली?

Фото профиля Pratik
Pratik1 год назад

@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray डोक्यावर पडला का..? कमीत कमी ४० टक्का हवीत.

Похожие видео

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 просмотров • 1 год назад

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

35,615 просмотров • 2 месяцев назад