Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
मोरे सर बदलले कसे?
16,922 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

मोरे सर ना मुलाखत घेता येत नाही, फडणवीस ना महाराष्ट्र कळत नाही! याना मात्र सर्व काळत!

अरे बुद्दीचा दुष्काळ माणसा तू किती बदलला ते बघ, टाकल्या कोण होतास तू काय झालास तू.

तुम्ही पुरोगामी शब्दाचा अर्थ विसरलात, वागळे. पुरोगामित्व म्हणजे मुस्लिम लांगूलचालन नव्हे. पुरोगामित्व म्हणजे माओवादाला, नक्षलवाद्याना, देशद्रोह्यांना समर्थन नव्हे. पुरोगामित्व म्हणजे Selective reporting नव्हे. तुम्ही तुमचे खरे स्वरूप दाखवल्यामुळे लोक बदलली. हे तुमचे अपयश आहे

मोरे साहेब नेहमीच उजव्या विचारधारेचे समर्थक होते आणि आहेत मग ते बदलले असं कसं म्हणता?

गप रे झाट्या तुजा डोकयावरचे केस गेले कसे

डोळे आणि डोकं उघडं ठेवलात तर तुम्ही सुद्धा बदलाल....!!

Wagle ekda swatala arshyat paha apan kiti badalala ahat 🙏 patrakarita sodun tumhi vishistha political parties sathi kam karat ahat 🙏 jevha 1 bot dusri kade dakhavato tevha 4 bot swata kade astat wagle 🙏

अहो साहेब तुम्ही एके काळी शिवसेना ठाकरे आणि कं ला झोडपत होता आता ते तुमच्या गळ्यातील ताईत आहेत

काय सांगतोस वागळे,,, हे सगळं बोलतांना स्वतः आरश्यात बघितले असते तर , स्वतः किती आणि कुठे कुठे लोटांगण घातले आहे त्याचा स्मृतिभ्रंश झालाय की काय

लोकमान्य ते महात्मा त्यांचे खंड वाचले की कळतो त्यांचा पिंड
Ähnliche Videos
कशी बुंगवली 👊🏻एकदा ऐका कसे लोक मतदान देतील 😜😜😜
Deepak Kumar. 🚩राजपूत...🚩🚩🙏
26,320 Aufrufe • vor 1 Jahr
