Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा ताई...

11,202 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

🙏नारी शक्ती वंदन 🙏 उबाठा गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट झाली. विरोधात असतानाही महिलांच्या सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. हा महिला एकतेचा आणि लोकशाहीवरील सकारात्मक विश्वासाचा संदेश आहे. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी त्यांनी दिलेला हा पाठिंबा प्रेरणादायी आहे. धन्यवाद! __ आज उबाठा गुट की राज्यसभा सांसद प्रियंका चतुर्वेदी से सदिच्छा भेंट हुई। विपक्ष में होते हुए भी महिलाओं के सशक्तिकरण के मुद्दे पर उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बने ऐतिहासिक नारी शक्ति वंदन अधिनियम को मिस्ड कॉल देकर समर्थन दिया। यह महिला एकता और लोकतंत्र के प्रति सकारात्मक संदेश है। महिलाओं के राजनीतिक प्रतिनिधित्व के लिए उनका यह समर्थन प्रेरणादायी है। धन्यवाद! Priyanka Chaturvedi🇮🇳 #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #Maharashtra #BJP

Chitra Kishor Wagh

12,445 görüntüleme • 5 ay önce

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.” जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. “ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.” वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे. #MarathaReservation #Maharashtra

Prakash Ambedkar

11,781 görüntüleme • 1 yıl önce

कालपर्यंत चर्चेला तयार असलेल सरकार आज प्रतिसाद देताना दिसत नाही त्यात मुख्यमंत्री गणेशोत्सव महत्वाचा म्हणून आडमुठेपणा करताना दिसत आहे…..! तेव्हा हे आंदोलन जास्त काळ चालेल आसे वाटायला लागलंय तसे झालेच तर मुंबईत गेलेल्या आपल्या मराठा बांधवांची मुख्य जबाबदारी हि पुणे जिल्हा व नाशिक जिल्ह्यावर असणार आहे…! तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आतापासुनच नियोजन करत तयारी ठेवा मराठा आरक्षण आंदोलन लांबलेच तर मुंबईतील आपल्या बांधवांच्या फक्त जेवनाची रसद मुंबईत पुरवण्याची महत्वाची जबाबदारी ही दोन्ही जिल्ह्यातील सर्व लोकांनी पार पाडायची आहे ती जबाबदारी स्वतः जरांगे पाटलांनी तुमच्याकडे दिलेली आहे तेव्हा तयारीत रहा ..!🙏🙏 #चलो_मुंबई #मराठा_आरक्षण #चला_मुंबई

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

16,158 görüntüleme • 1 yıl önce