Loading video...

Video Failed to Load

Go Home

मराठी नाट्यसृष्टीचे प्रश्न दहा सेकंदात सोडवणारे पवारसाहेब! बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची लल्लनटॉप या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेल वरील एक मुलाखत नुकतीच पाहण्यात आली. नाटकांच्या वरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. परेश रावल यांनी पवारसाहेबांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला...

47,294 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Fighter Pratik🧭's profile picture
Fighter Pratik🧭1 year ago

म्हणून पवारसाहेब,बाळासाहेब ठाकरे यांसारखी व्यक्तिमत्वे महान आहेत... निवडणुका काय येतात जातात..... 🙏 भक्तांना हे समजून घेयचेच नसते...

Harshal_Dhanawade's profile picture
Harshal_Dhanawade1 year ago

कलाकारांना फक्त अडचणीत असतानाच पवार साहेबांची आठवण येते, उर्वरित वेळ ते भाजपचा राजकीय अजेंडा चालवत असतात.

Ajinkya Sonawane's profile picture
Ajinkya Sonawane1 year ago

टिका करणारे येतील जातील... पण शेवटी "लोक माझे सांगाती"❤️

RUSHI's profile picture
RUSHI1 year ago

महाराष्ट्र राज्याला लाभलेल् दूरदृष्टी नेतृत्व आदरणीय साहेब.. ❤️

Amit Bagate's profile picture
Amit Bagate1 year ago

सर्वात शेवटचं वाक्य महत्वाचं आहे.. "पवार साहब, ये आप का वोट बँक नही हें..." ह्याला म्हणतात महाराष्ट्र धर्म...

लोकेश पवार's profile picture
लोकेश पवार1 year ago

तरी पण हे भडवे भाजपच गुणगान गाणार

Kishor - समतावादीभाऊ's profile picture
Kishor - समतावादीभाऊ1 year ago

पवार आणि ठाकरेंची या महाराष्ट्राला गरज आहे... ❣️

Tejasp's profile picture
Tejasp1 year ago

पवार साहेब पवार साहेब आहेत....त्यांनी कधी ही मदत करतांना त्याचा फायदा पक्षाला किंवा मतदानासाठी होईल कि नाही याचा विचार केला नाही

Priyanshu bhosale's profile picture
Priyanshu bhosale1 year ago

Sagl thik ahe fkt ghan rajkaran ani corruption mule ani Muslim appeasement mule mhatar pani thodi far rahileli ijjat ghalvtoy tumcha fawar saheb

Lakhan's profile picture
Lakhan1 year ago

सिनेसृष्टी GST मुक्त झाली पण या देशातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्ठा, अवजारे, ट्रॅक्टर इ. वर मात्र 18 ते 28 टक्के GST आकारला जातो, मा. @PawarSpeaks साहेबांना विनंती आहे तुम्ही याबाबत देखील आपला अमूल्य असा 10 सेकंद वेळ देऊन शेतकऱ्यांना GST मधून मुक्त करावे.

Related Videos

आज संपूर्ण देशाला #VoteChori ची खरी पार्श्वभूमी कळाली आहे...! नेते प्रतिपक्ष श्री Rahul Gandhi यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघासंदर्भातील निवडणूक आयोगाची भूमिका, विश्लेषण आणि सत्य अत्यंत सखोलपणे समोर आणले आहे..कसे डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदारांना यादीत सामील करण्यात आले. हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, जिथे डेटा हेराफेरी करून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात आहे. ही आपल्या लोकशाहीशी झालेली उघडउघड चेष्टा आहे, जी दुर्लक्षित करता येणार नाही. मतदार यादीतील हेराफेरीद्वारे निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत,ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यामधील गोंधळ, चुकीची नावे आणि फसवणूक उघड करता येईल. आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, नैतिकतेवर आणि भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. #ElectionComission #ECI #RahulGandhi

Dr.Jitendra Awhad

24,196 views • 1 year ago