正在加载视频...
视频加载失败
मराठी मुलाची ही सूफी रेंज… 🎶 wow… amazing 🌿
8 条评论

Rohan Sunil Todankar1 年前
काही मोजके ग्रेट अपवाद वगळता 3.5 टक्क्यांनी मराठी कलेला घेरलं आहे त्यांच्या मगरमिठीतून तिला मुक्त करायला हवं मग असे हिरे गावोगावी मिळतील

अमुक1 年前
एक सांगू शकतो बादशाह ला काय घंटा कळले नाही 😆

JayK The First1 年前
?

RD Bhau 🇮🇳1 年前
Sufi range ? म्हणजे काय? अरे तो आळंदीचा विठ्ठल भक्त आहे, त्याच्या अभंगाबद्द्ल बोल ना 🥸

शेतकरी पुत्र1 年前
चैतन्य जबरी🙌 एक जम्मू काश्मीर चा shuja gowhar म्हणून candidate ही मस्त वाटला, club आणि private show करतो 👍

Nikhil SN1 年前
पहिल्यांदा कोणत्या मराठी गायकाला हे असं गाणं इतक्या उत्तम पद्धतीने गाताना ऐकलं आहे. इतरवेळी आपल्याला समजून येतं की गाणारा मराठी आहे. पण ह्या पठ्ठ्याने खरच कमाल केली.

Fattichar Fulham Fan ( asli waale)1 年前
Tumhi pan shika Sir nivadnuk che nikaal nantar tumhala local train madhe bhik maagaycha aahe. Pls start now 👍🙏

Dr Vidya Deshmukh1 年前
👌👌
