Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मांसाहार करणे ही मराठी माणसाची परंपरा आहे

50,234 просмотров • 5 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

सामान्य माणसाला वैश्विक विचार देणारी मायबोली मराठी ! आपल्या मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिल्याच ‘विश्व मराठी संमेलन 2025’चे उदघाटन करण्याचे आज सौभाग्य प्राप्त झाले. यावेळी देशविदेशातून आलेल्या वैश्विक मराठी परिवारातील बंधु-भगिनींशी संवाद साधण्याची संधी लाभली. मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीत संवाद आणि संभाषणाचे सर्वात मोठे योगदान आहे. यामुळे भाषेला आपल्या उत्क्रांतीत सर्वात महत्वाचे स्थान आहे. भाषेनेच माणसाला एकाच वेळी असंख्य लोकांशी संवाद करण्याची क्षमता बहाल करून इतर प्राण्यांपेक्षा उन्नत केले. भाषा ही केवळ संपर्काचेच नाही, तर अभिव्यक्तीच्या माध्यमातून सृजनशीलतेचे साधन आहे. या सृजनशीलतेमार्फत मानवी मूल्ये आणि संस्कृती समृद्ध होत जाते. मराठी भाषेने आपल्या साहित्यातून सामान्य माणसाला हाच जगण्याचा मार्ग आणि वैश्विक विचार देण्याचे कार्य केले आहे. 'विश्व मराठी साहित्य संमेलना'च्या माध्यमातून मराठी भाषेची ही गौरवमयी परंपरा पुढे नेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. #Maharashtra #Pune #MarathiSammelan

Devendra Fadnavis

13,039 просмотров • 1 год назад