Загрузка видео...
Не удалось загрузить видео
मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच... show more
46,947 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 32

अगदी खरंय..आपलेच लोक आहेत..आपल्याच राज्याच्या राजधानीत आलेत..शांततापूर्ण भावनेनं मागणी करताना दिसताहेत..तरी पण कोण परप्रांतीय काय बोलला की चालले आपले लोक मेंढरागत त्यांच्या मागं..आपल्याच लोकांवर टीका करायला आपलेच लोक पुढे..😑😏

@96k_akshaypawar @SunainaHoley . . वाच हे बूटचाटे #मराठा_आरक्षण #MarathaReservation

माझं ही हेच म्हणणं आहे गाव खेड्यातली लोक आहेत मुंबई काहींनी तर पहिल्यांदा पहिली असेल तो ही आनंद दिसतोय बाकी कोणीतरी सिव्हिक सेन्स वर बोलत होत गाव खूप पुढे आहेत शहरांना पेक्षा स्वच्छत पासून सगळ्यात ही मराठी भय्ये लोक भय्या लोकांचा civics सेन्स वर काही बोलत नाही

जामखेडचा एक गरीब तरूण आरक्षण मागायला मुंबईला आलाय... ताज हॅाटेलमध्ये बसलाय (उपोषणाला बहुतेक)

राजकीय नेते पडद्या मागून खर्च उचलत गाड्या भरून लोक पाठवत आहेत, त्यांच्या घाणेरड्या राजकारणाला बळी पडून काही गोरगरीब मराठा आले असतील. पण गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर अधिक ताण असताना त्या वेळी आंदोलन घेण्याची काय गरज? पूर्ण हायवे वर पोलिस पावसात उभे आहेत बंदोबस्तसाठी त्याचं काय?

Sorry, you missed the point. It was sponsored protest by opportunist opposition. Jarange is a tool. He doesn’t understand legal complexities and protests cannot achieve anything.

एक नंबर 🚩👍👍👍धन्यवाद🙏🙏🙏

पत्रकार महोदय आपण बोलतात तसे परिस्थिती नाही, उगाच कोणाच्या पोटात दुखत नाही परंतु ह्या भोळ्या भाबड्या मराठ्यांना आपण जी सत्य परिस्थती लपवत आहात जे चुकीचे आहे, आलेले बहुतेक तरुण ज्या घोषणा देत आहेत त्याचा आरक्षणाची काहीही सबंध नाही पण आपण त्यावर काही बोलणार नाही

Tasahi bhayye lok footpath var kabja karat ahet tar marathyanni parat na jata Ethach settle vhave

आपलेच बांधव आहेत, राज्य त्यांचे आहे आणि राजधानीही, तुम्ही या बघा, मजा करा कोणालाही काही प्रॉब्लेम नाहिये, फक्त मुंबईत राहणार्या आपल्याच मराठी बांधवाना ओलीस धरून नाही, त्यांच्या नोकर्या आहेत, पोरांच्या शाळा आहेत, धंदे आहेत, रस्ते जाम करून आम्हाला थोडा आनंद साजरा करू द्या म्हणतोय, पन त्या निष्पाप मराठी कामगार वर्गाचे काय, प्रत्येकाच्या कामाच्या ठिकाणी त्यांना समजून घेतलं जाणार नाही वेळेवर पोहोचले नाहीत तर, आधीच पावसाने त्यांचे जगणे मुश्किल केलंय, वरुण गणपती उत्सवामुळे सगळे भक्त सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा दर्शनाला गर्दी करताय, त्यात तुमचं अस वागणं किती बरोबर आहे तुम्हीच विचार करा, नोकऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे मग जे मराठी बांधव मुंबईत कठीण परिस्थितीत आपल्या नोकर्या टिकवून ठेवण्यासाठी धडपडत जीवन जगतात त्यांना त्रास होईल अस तरी नका वागू 🙏 जसे तुम्ही मुंबईतल्या लोकांना आपलेच भाऊबंद आहेत समजून घ्यायला सांगताय तसेच आरक्षणाच्या मुद्दय़ावर बाहेरून आलेल्या बांधवांना सुद्धा समजावा की मुंबईत सुद्धा आपले मराठी बांधवच आहेत त्यांना पन समजून घ्या 🙏

सहमत. इंग्रजी मीडिया वाले नुसता वाहतूक कोंडीच करत बसलेय. मुंबई काय फक्त काही लोकांच्या धंदे व्यापार साठीच आहे का? ज्या शहरात त्यांच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात तिथली काही जागा काय एक दिवशीही राज्याच्या शेतकऱ्यांना मिळू शकत नाही का?

@saurabhkorathkar: Khara ahe . ज्यांना त्रास होतोय त्यांनी शेतकऱ्यांनी पिकावलेले काहीच घेऊ नका म्हणावं. जगाचा पोशिंदा आहे पण त्याला काई बोलाव हेच ह्या अर्धवट शिकलेल्या लोकांना नाही कळत. आम्ही आमचा हक्काचं घेतोय

फिरायला आलेत बाकी गरजवंत आणि गरीब आणि आमचे लेकरं आणि त्यांचे भविष्य असे मोठे मोठे शब्द वापरू नका ना मग हे च म्हणणे आहे

कुणाच्याही पोटात दुखत नाही. देवाभाऊला पाठींबा द्या मुंबई का दुबई पण फिराल.

agdi barobar bhau aaj mi swat anubhaval kityek jan ghari video call karun samudra dakhavat hote kiti vishesh bab hoti tyanchyasathi ti. apan sath deu

हुल्लडबाजी टवाळकी,करणे, रस्त्याने विनाकारण मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, शिट्ट्या मारणे,पोरींना बघून भोंगे वाजवत फिरणे,हे आरक्षण मागायला आलेत असा वाटतं नाही माझा करायला आलेत वाटत, गांभीर्यानं विचार करा, आणि बरेच लोकांना मी दारू पिताना पणं पाहिलंय, वाईन शॉप चे सीसीटीव्ही बघा

अगदी बरोबर. पण, शहरातील लोक गावात येऊन शहरी स्टाईलने धांगडधिंगा घालायला लागली की गावकऱ्यांना जसा त्रास होतो, त्यापेक्षा कैकपटीने अधिक त्रास मुंबईची अशी तुंबई केल्याने झाला आहे. आंदोलन जरूर करावे, पण त्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला, मुंबईकरांना वेठीस धरणे कितपत योग्य?

सर्व आपलेच मराठी बांधव आहेत मुंबई आपलीच आहे होऊन जाऊ दे जोरात

ही पोटदुखी परप्रांतीय आणि आय टी सेल वाल्यांची जास्त असते असुद्या त्यांना त्यांच काम करुद्या आणि #मराठे आपलं काम करतील..MarathaReservation #मराठा_आरक्षण #ManojJarange #मनोज_जरांगे_पाटील

परप्रांतीय भैय्या, गुजराती, मारवाडी ह्यांच्या पोटात जास्तच दुखतंय.

९६ कुळी मराठा... असा मुंबईकरांचा रोष का ओठवून घेताहेत हे...? हे करून आरक्षण मिळणार आहे का?👇

तूझ्या घरी का नाही घेऊन जात ? फुंकर काय, सगळच घाल शांतीत. 😁

ते दहीहंडी संस्कृती वाले नाक मुरडतात ..

👍👍 वास्तव . जळक्या वृत्तीची लोक... आज लोकावर जळतात ,उद्या स्वतः ही जळणारचकी हे विसरले.

महाराष्ट्र मराठी माणसाची आहे. मग हे शेतकरी मराठा बांधव मुंबई आले तर काय फरक पडतोय? स्वागत 👍. रोज दूध, भाजीपाला, फळ तर शेतकरी कडून येतात मग असू द्या. 👍👍

Aplya CM sarkha neech kapti dusra kuni nahi !!

Ek number post ahe... True fact bolya bdal dhanyavad 🙏⛳

😘 𝓣𝓱𝓪𝓷𝓴𝓼🙏

काय मुंबई - मुंबई करायची ? मुंबई शहर असो की ,रेशीमबाग ही , महाराष्ट्राचीच मराठी माणसाची च जागा आहे .

अस्सल मराठी शेतकरी पोस्ट

@grok Context in short

🙌🏻
Похожие видео
Sensitive content
हे असले हरामखोर भडखाऊ पंधरा मिनिटे म्हणून हिंदू समाजाला हिनावता काय😡😡😡 हिंदू बंधावननो यंदा नाही तर कधीच नाही🚩🚩🖖🏼 ह्या भडखाऊ लोकांना ह्यांची जागा दाखवावी लागेल आणि हे मविआ वाले पण जे ह्यांना सामील आहे
Prasad Wakte Patil
36,146 просмотров • 1 год назад
