Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

म्हणून देवेंद्र फडणवीस❤️🚩🚩💪 Devendra Fadnavis Maharashtra needs him big time 💪🚩

21,748 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Nivedita purohit
Nivedita purohit1 год назад

@Dev_Fadnavis म्हणूनच महाराष्ट्राला देवेंद्र❤️ जिंची नितांत गरज आहे Infra man

Фото профиля तात्या पाटील-भोसरीकर 🇮🇳🇮🇳
तात्या पाटील-भोसरीकर 🇮🇳🇮🇳1 год назад

@Dev_Fadnavis दुसऱ्यांनी सुरू केलेले प्रकल्प स्वतःच्या नावावर करणारा पोंगा पंडित

Фото профиля Sudhir Deshmukh
Sudhir Deshmukh1 год назад

@Dev_Fadnavis अजिबात नको मराठ्यांच्या एकगठ्ठा मतावर डोळा ठेवून या माणसाने महाराष्ट्राचे अक्षरशः मातेरे केले महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजतागायत ७५% पेक्षा अधिक काळ मराठा लोकं सीएम होती त्यांना ह्याची कधी गरज भासली नाही(कुणबी आरक्षण होतेच) आणि ह्यांनी मराठा मतांवर डोळा ठेवून महाराष्ट्र पेटवला

Фото профиля Shrikant Bawsay
Shrikant Bawsay1 год назад

@Dev_Fadnavis ना जातीला ना पातीला आमचे मत फक्त विकासाला... भाजपा महायुतीला मत म्हणजेच विकासाला मत!!!

Фото профиля ठाकरेंचा शिवसैनिक...(सर्वप्रथम महाराष्ट्र)🚩
ठाकरेंचा शिवसैनिक...(सर्वप्रथम महाराष्ट्र)🚩1 год назад

@Dev_Fadnavis कंपन्या फक्त पवार आणि ठाकरे आणणार........ हे फक्त लोकांना रस्त्यांनी भीक मागायला लावणार

Фото профиля 卐 राष्ट्रभाषा मराठी 卐
卐 राष्ट्रभाषा मराठी 卐1 год назад

@Dev_Fadnavis सगळ्या मोठा gdp देणारा कोकणचा रस्ता बनवला का?

Фото профиля स. रा. सातकर
स. रा. सातकर1 год назад

@Dev_Fadnavis अहो, पाटील हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे... त्यात राज्य सरकार काय कामाचे? नितीन गडकरींचा यात संबंध नाही का ❓

Фото профиля Vishal B Dargude
Vishal B Dargude1 год назад

@Dev_Fadnavis अरे तो जिथून येतो आणि गृहमंत्री असून त्याच्या जिल्ह्यात त्याला गुन्हे कमी करता नाही आले तो काय करल

Фото профиля Sushil ( سشیل )
Sushil ( سشیل )1 год назад

@Dev_Fadnavis Yes buddy .. please keep paying your taxes.. tolls, keep paying very high fees for your kids, don't worry about security of your family, let the govt released all the criminals and rapists and hope your tax keeps increasing in the name of nationalism

Фото профиля Nik
Nik1 год назад

@Dev_Fadnavis Jyanna development imp vatate Tyanna DF ch imp kalel...jyanna fakta jatiyawadi rajkaran karaycha aahe Tyanna tawalkhor lok hawe aahet

Похожие видео