Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
मोहीत कंबोज देवेंद्र चा पैसे सांभाळतो हे लपून राहिले नाही हळूहळू भाजप नेते पण बोलत आहेत nikhil wagle 🔥🔥🔥
53,440 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)
34 Kommentare

@Sandeepran16137 @waglenikhil सगळीकडे देवा भाऊ चोरी करतोय 🤢🤢🤢🤢

@waglenikhil आता देशात हिंदूत्व ची नशा चढली आहे पण देशाची अर्थव्यवस्था हळू हळू खड्डयात जात आहे त्यामुळे एक दिवस सगळे जण जागे होतील नशा उतरतील की भाजपा ची सत्तेची मस्ती पण जनता उतरवेल पण तेव्हा गजाभाई तुम्ही याचा भारतीय ते कंबोज प्रवास यावर एक छान लेख लिहिला पाहिजे

@waglenikhil शाहिद बलवा, विनोद गोएंका, लखन सिंग, सलीम झकारिया आणि जावेद खान यांनी शरद पवारांचा किती पैसा कुठे फिरवला याच्या बातम्यांची कात्रण अजून सुद्धा मिळतील बहुतेक

@drsangrampatil @waglenikhil अदानी जसा देशपातळीवर bjp चा व्यावसायिक मुखवटा आहे तसा मोहित कंबोज महाराष्ट्रामध्ये आहे आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा असतील… हे सर्व ecosystem चे part आहेत. हे सगळे मिळून देश लुटण्याच काम करत आहेत. ही इकोसिस्टम तुटणे गरजेचे आहे.

@maratha5250 @waglenikhil Saglikade jhol karnara 🤡🤡🤡🤡🤡

@waglenikhil Suparibaaz tattu 💯💯💯💯

@waglenikhil बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.. याप्रमाणे सबळ पुरावे दे आणि कोर्टात सिद्ध करून दाखव. नाहीतर.. तुम्ही दोघंही #१२_चे !!😌

@waglenikhil सुपारीबाज ची अवस्था 😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

@waglenikhil एक तो भिकारी वागळे आणि दुसरा तु ह्युस्टनचा चालु द्या तुमचे काम 😂 काय मस्त जोडी आहे तुमची 😂😂👇

@waglenikhil त्या वागळे ला सध्या काही काम नाही त्याला कुत्रही विचारत नाही आणि तुझ्याबद्दल तर लोकांना सगळं माहितीच आहे .

@waglenikhil अफवा पसरवून लोकांना भ्रमित करणे एवढाच तुझा धंदा आहे गजा गर्दुल्ल्या..

@waglenikhil सांगलीत मुसलमानाकडून दोन हिंदू मराठा व्यक्तींवर जीवघेणा हल्ला झाला आहे, त्यात पत्नी मृत झाली असून पती जबर जखमी आहे. सांगलीत संभाजीराव भिडे यांनी हिंदूंचे एव्हढे प्रबोधन करून ही परिस्थिती आहे. हिंदू पूर्णपणे झोपी गेले तर काय होईल? भिडेंवर टीका करणारे कुणाची बाजू घेतील? 🤔 🤔🤔

@aniketkokate08 @waglenikhil सेमी कंडक्टरचे खरे पार्टनर शोधून काढा ! सगळं बाहेर येईल… पद आणि गोपनियतेच्या शपतेची कशी वाट लावली आहे कळेल.

@waglenikhil फक्त कंबोजच आहे का ?

@waglenikhil वागळे भाजप नेता नाही रे 😂 कोण भाजप नेता बोलला ते दाखवा

@waglenikhil निव्वळ हवेत गप्पा मारण्यापेक्षा आणि अफवा पसरवण्यापेक्षा एक तरी सबळ पुरावा समोर आणा. पुरावे नसताना असे धादांत खोटे आरोप करणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे.

@waglenikhil बोलायला काय जात त्या बगळ्या ला थापाड्या पुरावे दे

@waglenikhil दुसऱ्यांच्या पैशांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या अकाऊंटवर लक्ष दिलेलं बरं होईल!""असे बिनबुडाचे आरोप करून फक्त दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळते, दुसरं काही नाही."

@waglenikhil Tera kaam jhooth bolna hai Ek din tu Jail ki hawa khayega , shayad jaldi hi Tera abba Rahul penguin bhi nahi bachayenge

@waglenikhil शरद पवारचा किती पैसा कुठे फिरवला आणि म्हातार्याला रोज लाखो रूपयाच एक इंजेक्शन लागत म्हणे तो तुझा बाप देतो का भाडखाऊ. गानमध्ये दम असेल तर सांग इथे कुठून आणला पैसा. आयुष्यभर FCI लुटली. जगाला माहीत आहे.

@waglenikhil तुम्हा लोकांचं एक वैशिष्ट्य कायम असतं. ते म्हणजे जो देवाभाऊंच्या विरोधात बोलतो त्याला तुमचा नवीन पप्पा घोषित करता तुझी लोक. आज वागले जी आहेत वाटतं. या बगळ्याचं खरं असतं तर याला मोठ्या न्यूज चॅनेल ने हाकललं नसतं. आता भीक मागत फिरतो हा बगळ्या. तूही जा त्याच्यासोबत! 😁😂😆

@waglenikhil तुझे सिर्फ नफ़रत फैलाना आता है। सुधर जा बे

@waglenikhil काम नहीं मिल रहा 😂😂😂

@waglenikhil पत्रकारितेच्या नावाखाली स्वतःचा राजकीय अजेंडा चालवणे आणि फेक नॅरेटिव्ह सेट करणे हा जुनाच उद्योग आहे. तुमच्या अशा फालतू आरोपांना आता कोणीही बळी पडत नाही.

@waglenikhil तुम्हाला एवढं ज्ञान कुठून मिळतं?

@waglenikhil पाकिटमार पत्रकार आणि तू काय आहे जनता ओळखून आहे रे गजा.

@waglenikhil तुम्ही दोघे मिळून आता नवीन नवीन शोध लावा चालू द्या.... तुमचे जग,तुमचे विचार,तुमचेच शोध तुझ्यासारखेच वागळे पण कोण विचारत नाही!

@waglenikhil आरोप लगाना आसान है, लेकिन सबूत देना मुश्किल! महाराष्ट्र की जनता अफवाहों से नहीं, काम और विकास से फैसला करती है। Gajju

@waglenikhil ५.६इंची चिचुंदऱ्या चिरकू लागल्या

@waglenikhil तू लोड घेऊ नको. मतदारांनी तुझ्या मालकाला लायकी दाखवून दिली आहे तुलाही कळेल.

@waglenikhil तुझ चहा पेक्षा किटली गरम अस झालय 🤣🤣

@waglenikhil तो.... पण तुझ्यासारखाच कोणाचा तरी गुलाम असेल.... म्हणून काही बोलतोय....

@waglenikhil बोलतोय कोण तर वागळे ... जो बेगमी भाजप विरोधी आहे आणि कोट करतोय कोण तर गांजा... 😂😂😂 यातून ओळखायला येते

@waglenikhil नफरत की दुकान... सुधर जा... दिन रात केवल झूठ और भ्रम फैलाते रहता है
