Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

महाराज नाचून नाही वाचून कळतात ❤️

43,109 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Baban Nagare 88 profil fotoğrafı
Baban Nagare 882 yıl önce

वा छान उपक्रम राबविला आहे पण नशेत झिंगून अन् गाडीवर बॅनर लाऊन शिवाजी महाराज नाही कळत.

Vibhakar जय संविधान profil fotoğrafı
Vibhakar जय संविधान2 yıl önce

वाचून कळतं रे बाबा खरंय. फक्त ही भ्रांती साफ करणे अत्यंत गरजचे की फेसबुक व्हॉट्सॲप वाचून मूर्खपणा वाढतो. तुकारामाचे अभंग दोन चार जरी पाहिजे तशे वाचले आणि नालायाकांना वाचायला लावले तर उद्धार होईल. नाही तर वर्षानुवर्ष नाचत रहा. आबा आज्जी काका मामा यांना कळतंय का?

साधा भोळा तात्या विंचू ™🦂 profil fotoğrafı
साधा भोळा तात्या विंचू ™🦂2 yıl önce

आयला ह्यो तर आमच्या @Tappu_Speaks सारखाच दिसतोय राव 😍

नामीबियन चित्ता profil fotoğrafı
नामीबियन चित्ता2 yıl önce

@SadhaBhola_TV आरे पण नेमकं काय वाचून. शिशी - @BokyaBhau @Sundarspeak57

Rohit 🇮🇳 profil fotoğrafı
Rohit 🇮🇳2 yıl önce

केवळ "वाचूनही" न वाचता येणारं समीकरण आहेत् छत्रपती...

umesh profil fotoğrafı
umesh2 yıl önce

खरा इतिहास वाचून. 👍

Ganesh R Chavan profil fotoğrafı
Ganesh R Chavan2 yıl önce

👌🏻

ऋषीकेश देसले-पाटील profil fotoğrafı
ऋषीकेश देसले-पाटील2 yıl önce

🙏🙏🙏

Rahul Kuldharan profil fotoğrafı
Rahul Kuldharan2 yıl önce

एक टिकटोक येड़ा vadgaonsheri येतील महाराजा यांच्या अश्वारूढ़ पुतळ्या समोर माकड उडया मारत होता।

_Ashish_Speaks🏹☯️☮️🦉📸 🇮🇳 profil fotoğrafı
_Ashish_Speaks🏹☯️☮️🦉📸 🇮🇳2 yıl önce

Waah🙌🏽👌🏽❤️🙏🏾

Benzer Videolar