正在加载视频...

视频加载失败

नक्की हे नरेटीव आता चालत नाही पोर पण शिकत आहेत ❤️❤️❤️

20,668 次观看 • 2 个月前 •via X (Twitter)

16 条评论

The_प्रशांत 的头像
The_प्रशांत2 个月前

@PrakashGade13 ची वैचारिक सुंता झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ कापून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहे.

सनातनी मराठी 🚩🕉️🌟✨ 的头像
सनातनी मराठी 🚩🕉️🌟✨2 个月前

जसा हिंदू मुस्लिम वाद चुकीचा आहे तसाच बहुजन ब्राह्मण वाद पण चुकीचाच आहे, जे बहुजन बामन वाद घालतात व जे हिंदू मुस्लिम वाद घालतात, त्यांच्यात काहीच फरक नाही, तुम्ही सुद्धा तुमचा बहुजन बामण वाद थांबवा, नाहीतर तुम्हाला हिंदू मुस्लिम वादावर बोलण्याचाही काही नैतिक अधिकार नाहीये...

रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 的头像
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗2 个月前

भाजपच्या IT सेल मधले पाळीव प्राणी हिंदू मुस्लिम कूटनीती करत राहिले पण आता सामान्य जनतेने कुटाई नीति चालू केलीय

Hemantrao mulay. 的头像
Hemantrao mulay.2 个月前

हा MHT CET चा घोळ उचला

शेतकरी 🙏🚩 的头像
शेतकरी 🙏🚩2 个月前

भाजप च्या आयटिसेल मुळेच देशातील वातावरण खराब होत आहे,गृहमंत्री असल्याने त्यांना कायदे लागू होत का नाही,

Yogesh Yadav 的头像
Yogesh Yadav2 个月前

एक महत्वाची गोष्ट आज पाहिली का ज्या news channel ni इतके दिवस या cjp la रोज सतत नाव ठेवली या लोकांनी पण त्यांना गोदी मिडिया la students ni pan चांगलच धुवून काढलं आज हीच cjp वाले सकाळ पासून त्यांच्याच चॅनेलवर जाऊन बोलबच्चन टाकत बसले आहेत...

sa 的头像
sa2 个月前

Gap re ❤️ daya dham ahai tar election ladala sangh @abhijeet_dipke la mag bago Gen z vote kartho ki nai

Wise words 的头像
Wise words2 个月前

Hya veli BJP IT cell failed zala

Aditya ⚡ 的头像
Aditya ⚡1 个月前

Prakash gade एवढा chutiya nahi बघितला कोणी..सर्व फेक टाकतो...

keyboardwarrior13 的头像
keyboardwarrior131 个月前

Mass report kela pahije.

Human_Intelligence 的头像
Human_Intelligence2 个月前

१००करोड हिंदू इतके धर्मद्रोही झाले आहेत की त्यांना चु बनवणारे फक्त-नावाने-हिंदू-राजनेते खु खुल्लमखुल्ला भारताचे इस्लामीकरण करत आहेत,अगदी औरंगझेब पण हेवा करून इतक्या मोठ्या प्रमाणावर वा वेगाने Proof 👇

Ashok Kore 的头像
Ashok Kore1 个月前

मग दाखवाव ' ओवेसी ने वंदेमातरम म्हणून ' अल्ला चे नारे जंतर मंतर देणारे व्हीडीओ पाठवून देऊ का?

ill_raja 的头像
ill_raja2 个月前

@PrakashGade13 अस का करतो रे बाबा ? @garg_trupti @SunainaHoley ताई @BJP4Maharashtra म्हणजे खोटे काम न करणारे संघटन आहे, सत्या सोबत राहील पाहिजे असं अटलजी सांगून गेले आहेत ना ?

Umesh Sawant 的头像
Umesh Sawant1 个月前

@Dev_Fadnavis आपण लक्ष घाला नाहीतर हाच प्रकाश गाडे आपल्या महाराष्ट्राची लाज काढेल आणि याला जबाबदार आपण मुख्यमंत्री असाल. .

Sanket Bhaskar Sawant 的头像
Sanket Bhaskar Sawant2 个月前

हा प्रकाश गडे महाराष्ट्र भाजप आयटी सेलचा पदाधिकारी आहे.

Prabhat Prakash Lal 的头像
Prabhat Prakash Lal1 个月前

Prakash gade la arrest kara Maharashtra police

相关视频