Loading video...

Video Failed to Load

Go Home

महाराष्ट्र काँग्रेसचे खोके सरकारवर नवीन गाणं 🔥🔥

60,760 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Bhagirath Patil's profile picture
Bhagirath Patil2 years ago

लई भारी 😅 हे ऐकून भक्तगणाचा जळफळाट होईल 💯

Navanath Padalkar पडळकर नवनाथ's profile picture
Navanath Padalkar पडळकर नवनाथ2 years ago

कसली हिन भाषा! एक पुरावा नसणाऱ्या या विरोधकांचे मस्तवाल व्हिडिओ म्हणजे आम जनतेला दिशाहीन करण्याचे षडयंत्र आहे . यां विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम महायुतीचे लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मतपेटीतून विधानसभेत करणार हे नक्की..!

Tejas Randive's profile picture
Tejas Randive2 years ago

😂😂 भारी केले आहे

Akshay Pardeshi🍀's profile picture
Akshay Pardeshi🍀2 years ago

🔥🔥🔥🔥🔥🔥

Harshad Bhosale's profile picture
Harshad Bhosale2 years ago

🔥🔥

Star 💫's profile picture
Star 💫2 years ago

कडक✌🏼✌🏼

Govind Solanki's profile picture
Govind Solanki2 years ago

👍👍👍😀😀😀

Sammy Sanjod's profile picture
Sammy Sanjod2 years ago

Khup bhari

Rakesh Arjugade's profile picture
Rakesh Arjugade2 years ago

😜😜💯

bhate's profile picture
bhate2 years ago

Asle dhandhe karun kay hot nahi Kam karayla lagatay

Related Videos

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

Dr.Jitendra Awhad

274,151 views • 3 years ago