Loading video...

Video Failed to Load

Go Home

पुढे काय झालं बघा. महाराष्ट्र पोलीस 🔥🔥🔥

115,005 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Pankaj Chilap 🇮🇳's profile picture
Pankaj Chilap 🇮🇳1 year ago

ह्याने जे कृत्य केलं ते १००% चुकीचं, पण हा सर्वसामान्य असणार, हेच कोणी मोठा नेता किंवा त्याचा चमचा असता तर? ह्या देशात कायदा हा फक्त सर्वसामान्य लोकांना, पैसे वाल्यांना नाही, त्याच पुण्यात दोन सर्वसामान्य मुलांना नशेत उडवणारा पोलीस स्टेशन मध्ये त्या साठी काय काय झालं हे कालचच!

Solar Heavy's profile picture
Solar Heavy1 year ago

- Promises

Santosh Dolle's profile picture
Santosh Dolle1 year ago

येवडा दम वाल्मिक कराड़ पकडन्यात ......

Ajay Wadaskar's profile picture
Ajay Wadaskar1 year ago

पोलिसांवर हात उचलाल तर कठोर कारवाई तर व्हायलाच हवी मग तो कुणीही असो

Shekhar's profile picture
Shekhar1 year ago

बरोबर बोलले काका

Niketan Shitole's profile picture
Niketan Shitole1 year ago

Sir,Tychyakade Porshe nahi ani To kuthalya mantracha javalacha nahi tyamule he zale.Nahitar tyala pan nibandha gheun sodala asata.Evadhi himmat fakt hyamule yete ki tyana mahit police manage hotat

sk's profile picture
sk1 year ago

काय गरज नाही येवढं मारायची तो वाल्मिक कराड येवढ्या दिवस पुण्यात तेव्हा पोलिसांच्या डोळ्यात काय आहे शेमन गेला होता का

INDRAJEET VASANT THORAT ☬'s profile picture
INDRAJEET VASANT THORAT ☬1 year ago

त्या पोलिसाची पण चौकशी करा. याने जर हात उगारला असेल; तर त्या पोलिसाने आधी काहीतरी अतिशहाणपणा नक्कीच केला असणार. लोकं माथेफिरू नाहीत उगीचच हात उगारायला. पोलिसाला पकडा पहिलं आणि त्याची कसून चौकशी करा. मग संपूर्ण सत्य बाहेर येईल.

Bharat Soni's profile picture
Bharat Soni1 year ago

जसे अर्णब गूस्वामी चे मुंबई पोलीस ने कौन्सिलिंग केले होते तसेच कौन्सिलिंग महाराष्ट्र पोलीस ने करणे गरजेचे आहे.

Related Videos