Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ !💪🏼

56,976 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही….. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री.विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे. जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते . परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे. श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लब वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा. सोबत संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभमेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत आहे. #saveHND #Punelandscam #मोहोळ_राजीनामा_द्या Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Ram Mohan Naidu Kinjarapu Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

Ravindra Dhangekar Official

48,409 Aufrufe • vor 8 Monaten

रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही यासाठी चाचणी घेण्याचा निर्णय आणि मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी मनसे स्टाईलने जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. नयन कदम यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांना अटक करण्यात आली होती. आज “शिवतीर्थ” येथे राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्वांनी साहेबांची भेट घेतली. यावेळी मा. राजसाहेबांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

13,417 Aufrufe • vor 2 Monaten