正在加载视频...
视频加载失败
महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थितीत, बेलापूरमध्ये एका पराप्रांतीय अभिषेक पालने प्रकाश लोखंडे या मराठी तरुणाची अमानुष पद्धतीने हत्या केली. हे भाजपचे स्वप्नवत राज्य आहे. महाराष्ट्रात यूपी, बिहारी,गुजरातीसारख्या बाहेरील लोकांकडून मराठी लोकांचा मूक नरसंहार होत आहे. बटेंगे तो कटेंगे, लाडकी बहिन, मराठी माणसाला फसवुन वोट घेण्याचा कट होता हे सिद्ध आहे.
163,625 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
11 条评论

हा काय प्रकार आहे? तिथे एकापेक्षा जास्त पोलिसात उभे आहेत मात्र ३ / ४ लोक एका व्यक्तीला लाथांनी तुडवत आहेत, डोक्यात मोठा दगड घालत आहेत. अगदी मराठी - अमराठी वाद बाजूला ठेवला तरी हे पोलीस नक्की काय करतात? त्यांनाही सहआरोपी करा. मराठी लोकांचा मूक नरसंहार होत आहे हे अगदी खरं आहे.

अध्यक्ष महोदय,पोलिस हा गृहखात्याचा विषय नाही. कोणाचीही आपापसातील भांडणे सोडवण्यासाठी त्यांची नियुक्ती नसते. त्यांचे काम नेत्यांच्या बंदोबस्ताचे असते, त्यांना सलाम ठोकणे अन् वसुली करणे ही कामे दिलेली आहेत. आणि म्हणोन हा विषय इथेच संपला असं मी याठिकाणी जाहीर करतो.🤗

ह्या टरबूज्याला महाराष्ट्राशी काही लेन देण नाही , त्याला फक्त पक्ष फोडता येत

Gobi hai to pumpkin hai

😅

पोलिस फक्त राजकारण्यांचे घरगडी म्हणून आहेत का? त्यांना दिलेली सर्विस रिव्हॉल्वर शोभेसाठी आहे का? पोलिसांचे राजकीयीकरण केले की त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही का?

@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra शांत रहा देवा भो चा सुशासन आहे. मराठी माणसाने आवाज करायचा नाही. हिंदुत्वकरिता परप्रांतीय जीव घेतील तरी गप्प रहा. देवा भो चं राज्य आहे.

Why this video isn't viral yet? Immigrants from bimaru states now crossed all limits, why @DGPMaharashtra @CMOMaharashtra is silent on this incident? This must be enough to overthrow this chatu regime of @Dev_Fadnavis, he has sold Maharashtra to immigrants!!

ही कायद्यानं चालणारी महाराष्ट्राची भूमी आहे की UP-बिहारची जंगलराज पद्धत? मराठी तरुणाचं रस्त्यावर भरदिवसा असं कत्तल केलं जातं आणि पोलिस गप्प? @Navimumpolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

हे पोलिस उद्या बाईक वाल्यांसमोर दादागिरी करतील....
