正在加载视频...
视频加载失败
कुठलं #मराठी आहे हे??? #marathi
11 条评论

मी तर म्हणीन, की ह्या बाई अत्यंत कुशल दुभाष्या आहेत. नुसतं शब्दाला शब्द भाषांतरित करण्याऐवजी समोरच्याला समजेल, अशा सहजसोप्या बोली भाषेत समजावून सांगत आहेत. If I were the owner of a translation bureau, I'd hire her as a Marathi ←→ English interpreter.

नक्कीच, त्यांनी श्रोत्यांना समजेल अशा भाषेतच सांगितलं आहे.

will we ever land on Mars?

गमतीचा भाग सोडून द्या पण तुम्हाला हे कदाचित लक्षात आलं नसेल कि हे नुसते शब्दास शब्द भाषांतर नव्हे तर इंग्रजीत सांगितलेले मराठीत त्याचे तात्पर्य सांगत होत्या त्या बाई, त्या बाईंचे कौशल्यच म्हणायचे

मराठी जवुदे. ती जे काय करतेय ते जास्त चिंताजनक आहे.

छान मराठी आहे बाईंचं. तुम्हाला काय खटकलं..? कोणताही राजकीय अभिनिवेष व धार्मिक दुजाभाव न करता मराठीची कास धराल तरच खऱ्या अर्थाने बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ हे नांव सार्थ कराल. फादर स्टीफन्स लिखित मराठी ख्रिस्तपुराणाचे मंगलाचरण वाचा. अगदी ज्ञानेश्वरीचा अनुभव येतो.

शुद्ध मराठी.. सर्वांना समजेल असं.

काय चूक आहे ?????

आण आण डबा आण 😂😂😂

Boy ❌ पिंट्या ✅

तीच्या मराठी बोलण्यात कोठेही चूक नव्हती. Blessed ह्या शब्दासाठी 'आशीर्वादीक' असा शब्द वापरला. ह्यात तीची चूकी नाही. ख्रीस्ती, ज्यू, जैन, बौद्ध, मूसलमान ह्या समाजाची वैचारीक वीश्वे हीन्दूच्या वैचारीक वीश्वान्च्या तूलनेत भीन्न राहतील, हे वास्तव तूम्हाला-आम्हाला वीसरता कामा नये.
