Video yükleniyor...
Video Yüklenemedi
महाराष्ट्राच्या इतिहासातील आजवरचा सर्वात पलटीबाज आणि खोटारडा माणूस!
95,754 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

अविवाहित काय इथे तर एकदा लग्न करून घटस्फोट घेतला. आणि आत्ता परत त्यांच्याशीच लग्न लावले. कमाल आहे राव !

कांग्रेस नेता राहुल गांधी बने NCP में फूट का कारण : ANI सूत्र विपक्षी बैठक में शामिल होने के शरद पवार के 'एकतरफा' फैसले से नाराज थे बागी विधायक

@MehekF NCP was dying to be part of the Maharashtra government and the broken trust of people. By default, Congress and UT can avail this as an opportunity to fight out State and LS elections in their favor next year. Bhujbal and AP both won't go jail now, washing done.

एक इंजिन बंद पडायला आलंय म्हणून दुसरं इंजिन जोडलं. #RIPpolytics

@AjitPawarSpeaks म्हणजे @NCPspeaks नाही असं @PawarSpeaks यांनी @INCIndia @INCMaharashtra यांना पदोपदी पटवून दिलयं तरीही त्याचं खापर @Dev_Fadnavis वर फोडायचं म्हणजेच महावसुलीआघाडी चे अपत्य @BJP4Maharashtra मुळेच झालयं असं मान्य केलयं गुगलीपटू खंजीरसम्राट तुम्हालाही लवकरच संपवतीलचं

😂😂😂😂

महाराषट्राची जनता ही मूर्ख आहे हे सिद्ध केलं या राजकारण्यांनी

आणि असल्या खोटारडा माणसाबरोबर तुमच्या पार्टी नी गठबंधन केलं. म्हणजे फडणवीस आणि भाजपा सोबत तुमची पार्टी सुद्धा तुच्छ, नीच, आणि नालायक आहे. लाज वाटून घ्या.

निर्लज्जपणाचा कळस गाठलाय ह्या माणसाने

Ye Sare Nete Mil kar Maharashtra ki Janta ko Murkh Bana rahe hai
