Loading video...
Video Failed to Load
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश ! #दादाचा_वादा
127,393 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

यात चिन्ह आहे परंतु कोर्ट च्या निर्णयानुसार चिन्ह व पक्ष अजून दादांचा नाही, निर्णयाधीन आहे असे नमूद केलेले सक्रिय दर्शनी दिसत नाही!!! @supriya_sule जी

1500 नाही 3000 जरी दिले तरी तुमचे सरकार येणार नाही 💯

१० मिनिट ४८ सेकंद... एवढा वेळ कुणाकडं हाय🤔

बारामतीत आता कोणाला उभं करणार..? 🧐🧐 तुम्ही तर शब्दाचे पक्के हाय म्हणे ….? 😆😆

सुनेत्रा पवार पडल्या तर विधानसभा लढवणार नाही. दादा का वादा.

विधानसभेला उभं राहायचं नाही शब्दाचा पक्का दादा मिशी काढली नही अजून शब्दाचा पक्का 🤣

दादा 21 ते 65 वर्ष वयोमर्यादा करण्यात आली आहे.

दादा, महाराष्ट्रात फक्त एक व्यक्ती आहे जी CM पदासाठी सर्वात योग्य आहे. ती म्हणजे तुम्ही असा माझा समज होता. पण आता तुम्ही आणि तुमचे गद्दार आमदार कसे निवडून येता तेच बघतो. आम्ही एकदा ठरवलं कि एखाद्याला नाय आमदार करायचा तर कोणी निवडून येत नसतो. तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर...

आता डायरेक्ट घरी 🙏🏻🫡

दादा चा फोदा करून टाकला खाजप ने 🤣
