正在加载视频...

视频加载失败

फरक स्पष्ट आहे... Narendra Modi❤️

308,492 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

4 条评论

patil 的头像
patil1 年前

@narendramodi भाजपा कार्यकर्ता , भाजपा बुथप्रमुख स्वर्गीय संतोष देशमुख . एक आरोपी अजुन ही फरार आहे . मुख्यमंत्री , गृहमंत्री भाजपाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे .

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Know Me

Raghunath Parab 的头像
Raghunath Parab1 年前

@narendramodi खाली पेट का मज़हब रोटी होता है। ——मंटो 🌸 पोस्टर: @Hindi_Kavitaa

Modi Bhakt (@narendramodi ji KA PARIVAR) 的头像
Modi Bhakt (@narendramodi ji KA PARIVAR)1 年前

@narendramodi @narendramodi ji....You are true inspiration..!!!! BHARAT is really proud to have you as PM..!!!🙏🙏🙏🙏🙏🙏 We love you all..!!! ❤️❤️❤️

相关视频

20 नोव्हेंबर साजरा केल्या जाणार्‍या लोकशाहीच्या सर्वोच्च महोत्सवाचा शंखनाद तर आधीच झाला आहे. आता फक्त 1 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात आणि महायुती सरकारच्या काळात राज्यात झालेली विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाची वचनबद्धता स्पष्ट करा. मतदारांशी संवाद साधा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा. चला एकत्र येऊ, काम करू! Narendra Modi भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

232,310 次观看 • 2 年前