Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

यांचे विचार स्पष्ट आहेत. तुम्ही ही मतदान करताना स्पष्टपणे करा.

28,430 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

खारीगांवमधील गणेश विद्यालयात एका मुस्लीम दाम्पत्याचे मतदान आले होते. ते राहणारे मुंब्रा येथील आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांचे मतदान खारीगांवातील गणेश विद्यालयात आले होते. हे दोघेही पती-पत्नी आपला मूलभूत अधिकार बजावण्यासाठी तिथे आले होते. परंतु, या दोघांनाही मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी हिच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांनी मतदानच करायचे नाही, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली. माजी नगरसेविका अनिता गौरी तर इथपर्यंत पोहचल्या की, तुम्ही मुसलमान आहात; तुम्ही आमच्या इथे मतदानच करू शकत नाहीत. ते दाम्पत्य फक्त रडायचेच बाकी होते. तेवढ्यात मी तिथे पोहचलो. तोपर्यंत अनिता गौरी निघून गेली होती. मी तिथे जाऊन त्या निवडणूक अधिकाऱ्याची बिनपाण्याने चंपी केली तेव्हा त्याने या दोघांनाही मतदान करू दिले. मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आणि सर्वात मोठे शस्त्र असून ते संविधानाने दिले आहे. अनिता गौरीसारखी शिकलेली पण बिनडोक नगरसेविका ही बूथमध्ये उभी राहून बोलते की, "तुम्ही मुसलमान आहात; तुम्ही मतदान करू शकणार नाहीत. माझ्या इथे तर करताच येणार नाही." #विकृत_मानसिकता बोला अजित दादा पवार हीच असते का धर्म निरपेक्षता

Dr.Jitendra Awhad

61,925 просмотров • 1 год назад