正在加载视频...
视频加载失败
यज्ञमंडप पूजन व गणेश स्मरण सोहळा...! दिनांक 28 एप्रिल 2025 श्री.तुळजाभवानी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा,पाचपाखाडी , ठाणे.
34 条评论

पुजा सांगायला कोणत्या जातीचे लोक होते? एरवी प्रत्येक गोष्टीत जात आणल्याशिवाय तुम्हाला अन्न गोड लागत नाही म्हणून विचारतोय.

Bitcoin Conference 2025 in Las Vegas, NV - May 27th-29th 2025 | Embrace Game Theory

प्रबोधनकार आणि तुम्हाला पुरोगामी चळवळीचे हिरो मानणाऱ्या चेल्या चपाट्याना काय वाटेल याचा विचार तरी करायला हवा होता!

लेक:- जय हालेलुलिया, बाप:- राम मांसाहारी होता, सोंग:- यज्ञमंडप पूजन व गणेश स्मरण सोहळा 🫣🫣

परम पूजनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बरोबर बोलले होते. जेव्हा हिंदू एकजूट होईल तेव्हा ही अशी हिंदू विरोधी लोकं कोटावरून जानवे घालतील

बरं केलं दोनचार पुजाऱ्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केलीत...

जितुद्दिन ला कस काय हिंदू धर्म आठवत आहे आता.

हे काय बघितलं मी आज? जितूद्दिन चक्क सोवळ्यात बामण लोकांबरोबर पूजा अर्चना, होम हवन करत आहे? अरे तुमच्या फुरोगामी समर्थकांनी काय करायचं आता? त्यांचा काहीही विचार केला नाहीत?

पहीले पंचगव्य प्राशन करा आवश्यक प्रोसिजर असते ती प्राणप्रतिष्ठा करन्यासाठी..

तिकडे ब्राम्हण दिसत आहे . दक्षीणा दिली का अशेच आले?

कांतारा चित्रपटाचे बॅक ग्राउंड म्युझिक का लावले आहे या मनुवाद्यानी ?

प्रिय नेताजी, पूरी जिंदगी आप ब्राह्मण पुरोहितों के विरुद्ध लड़ते रहे हो, क्या आपके इस मंदिर की प्राण प्रतिष्ठा समारोह में पुरोहित गैर ब्राह्मण है?

अल तकिया

कर्मकांड? मनुवादी? अरे बापरे

😂🤣😂🤣 तुमच्या YZ आयटी सेल वाल्यांना दाखवा.. कुणासोबत पुजाअर्चा केली आहे ते...

चेहरा देख रहे हो बिनोद ..😂😂

अविश्वसनीय !

सगळं कसं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने चालू आहे. स्वतः सगळ करायचा आणि दुसऱ्यांना शिव्या घालायच्या.

बापरे ☠️☠️☠️

ब्राह्मण लागतातच कितीही नावं ठेवा. इथे तुमचा सगळा हेवा दावा द्वेष लांगूलचालन अग्नीत समर्पयामि होतो. #brahmingenes

साहेब, हे असलं सवय नसलेलं काही तरी वेगळं बघून इशरतच्या आत्म्याला काय वाटेल?

पुरोगाम्यांची जळत असेल बामनांना दान दिले म्हणून

किती ढोंग करता राव

मोदी है तो सब मुमकिन है.

रंगबदलू सरडा..

वरून दाभो : बाब्बो...🤣🤣🤣

शिईईईईई या फडतूस ने केली अजून कोणी मिळाला नाही का ?

इतना पाखंडी और नालायक आदमी कैसा हो गया रे तू ?

साहेब.... खूप खूप आभारी आहोत आई भवानीचा आशिर्वादाने भारत देश आणि महाराष्ट्रावरील भाजपरूपी जातीवादी पक्षाचे संकट दूर होऊ दे ! जय भवानी!

क्या से क्या हो गये देखते देखते 😂😂

शेळीचा आव आणणारा लबाड लांडगा

जय भवानी

Brahman pesksha bhari dista ya veshat. 😁

काही दिवसानंतर “जय भीम “ बोलून पुनः अम्बेडकरी जनतेला मूर्ख बनवतील ! !! सावधान रहो !!इन फुरोगामी यो से !!
相关视频
प्रजासत्ताक दिन 🇮🇳 उत्साह, अभिमान आणि देशभक्तीने भरलेला सोहळा..!
Sunetra Ajit Pawar
68,522 次观看 • 7 个月前
