Loading video...

Video Failed to Load

Go Home

राज ठाकरे काय चुकीचे बोलले?

51,625 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Legend's profile picture
Legend1 year ago

राज ठाकरे बरोबर बोलले तर हेच शब्द उद्धव ठाकरे बोलले असते तर आतापर्यंत भाजप मधले सगळे अंडा पाव उद्धव ठाकरे वरती टीका करत बसले असते

Rarely Tolerable.'s profile picture
Rarely Tolerable.1 year ago

So far which Trump Presidential Term do you like best?

Balasaheb Ugale's profile picture
Balasaheb Ugale1 year ago

राज ठाकरे काही चुकीचे बोलले नाही एक नदी सुध्दा स्वच्छ नाही..पण वाईट एक वाटतं की हा माणूस ED ,CBI मुळे मोगली जी ला साथ देतो.... टायमिंग पलटी मारतो

Mayur Sonekar's profile picture
Mayur Sonekar1 year ago

एकदम योग्य तेच बोललेत .... श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक समाजाला कळायला हवा. भाजप फक्त धार्मिक तेचे दुकान मांडण्यात पटाईत आहे

Prafull.. 🇮🇳's profile picture
Prafull.. 🇮🇳1 year ago

हीच गोष्ट एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोलाली असती तर मिडिया आणि भाजपचे लोक कपडे फाडून बोंबलत असते..

indianeagle's profile picture
indianeagle1 year ago

सत्य सांगण्याचा आणि लोकांना वास्तवाबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी पहिल्यांदाच राजठाकरे यांचे कौतुक करू इच्छितो…..👏👏👏 🎯🎯 श्रद्धा आणि धोकादायक विधींचे आंधळेपणाने पालन करणे यात स्पष्ट फरक आहे !!

MirrorBaba's profile picture
MirrorBaba1 year ago

थोडे से करेक्शन केल्या नंतर खरच हा नेता पुरोगामी महाराष्ट्र चा नेता झाला पाहिजे

Abhijit Gaikwad's profile picture
Abhijit Gaikwad1 year ago

हेच शब्द काँग्रेसच्या एखाद्या ने बोलले असते किंवा उद्धव ठाकरेंनी बोलले असते तर आज त्याची काय अवस्था असती

WarriorLilly13's profile picture
WarriorLilly131 year ago

Actually ते चुकीचेच बोलले आहेत, संगमाच्या पाण्यात स्नान करायचे असते,ते तीर्थ म्हणून पिणे अपेक्षित नाही.बाकी तिथे लाखो लोकांनी स्नान केले हे खरे असले तरी तिथले पाणी वाहते असल्याने ते स्विमिंग पूल सारखे साठलेले नसते.अंधश्रध्दा नसावी पण करोडो लोकांच्या श्रद्धेचा असा अपमान पण करू नये

Ravi's profile picture
Ravi1 year ago

खरे आहे पण इडी च्या धाडी पडतील एवढं मात्र खरं आहे

Related Videos