Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

राज्यातल्या/देशातल्या सर्वच विरोधी पक्षांसाठी👇

35,799 Aufrufe • vor 2 Monaten •via X (Twitter)

19 Kommentare

Profilbild von मंगेश
मंगेशvor 2 Monaten

हा कराळे मास्तर स्वतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी आहे याने याच्या पक्षाच्या लोकांना असे प्रश्न कधी विचारलेत का. 🤣🤣🤣🤣🤣

Profilbild von सत्यजित शिंदे
सत्यजित शिंदेvor 2 Monaten

@_marathibeat ह्यो करळे मास्टर तुतारी गटात आहे आणि ह्यांचे साहेब मोदी समोर अदाणीसाठी डिलिमिटेशन बिल पास व्हावे म्हणून चड्डी कडून उभे आहेत आणि ह्यो इथ आभाळ हाणतोय

Profilbild von Veer Kesari 🇮🇳🚩
Veer Kesari 🇮🇳🚩vor 2 Monaten

हा कराळे झाटू मातोश्री बाहेर २ तास उभा राहिला तरी भेट नाही झाली उद्धव ठाकरेची आणि हा इथे येऊन बडबड करतोय 😂

Profilbild von AKASH BAGUL
AKASH BAGULvor 2 Monaten

महाराष्ट्रात काँग्रेस देवा भाऊ खिशात घेऊन फिरतात, त्या सपकाळ ला कोणी कुत्र विचारत नाही 😂😂

Profilbild von Yogendra S. Jawanjal 🧢
Yogendra S. Jawanjal 🧢vor 2 Monaten

अपोजीशन ॲक्टीव नाही आहे . हेही खर.

Profilbild von Nishant
Nishantvor 2 Monaten

राहुल उतरला आहे मैदानात !! ✊✊

Profilbild von कोल्हापुरी सोमा
कोल्हापुरी सोमाvor 2 Monaten

Are hya karale master la rahul gandhi ghet aslela rally dist nahi ky..kota , dehradun, tasech NSUI ne evdhe protest kelet

Profilbild von Yogendra S. Jawanjal 🧢
Yogendra S. Jawanjal 🧢vor 2 Monaten

NSUI कांग्रेस पक्षाने पण आंदोलन केले ना ?

Profilbild von N Garud
N Garudvor 2 Monaten

ठाकरेंची लायकी काढली

Profilbild von Mankind❤️
Mankind❤️vor 2 Monaten

Raag yene sahajik aahe....pan bjp che te dogha....halkat pan aahe aani nich pan...sayam thewun aaj rahul gandhi aalech... Ya aadhi maagchya mahinayt Congress ne yaach vishaya war ..morcha kadhla Teva tyna lathi, water canon sagala sahab kara lagla.

Profilbild von Saurabh
Saurabhvor 2 Monaten

Full entertainment 🤣🤣🤣

Profilbild von अभ्या
अभ्याvor 2 Monaten

एकदम सटीक 🔥

Profilbild von Shantanu Deshmukh
Shantanu Deshmukhvor 2 Monaten

@Niteshkarale05 का रे कराळ्या, तुया पक्ष तर delimitation बिल आणले तर समर्थन कराले तयार आहे एका पायावर. तिकडे जाऊन बोंबल न आधी. राहुल गांधी ले बोलून रायला.

Profilbild von Ashish Bargat
Ashish Bargatvor 2 Monaten

Hats of to you sir❤️

Profilbild von ⁰⁰7
⁰⁰7vor 2 Monaten

मास्तर चे धाकले मालक

Profilbild von Sachin Karmalkar
Sachin Karmalkarvor 2 Monaten

😂😂😂😂

Profilbild von Anish
Anishvor 2 Monaten

हा कारला मास्टर मोटेगावकर एवढा झाला नाही म्हणून frustrate झाला आहे🤣 सगळे चोर आहेत bc

Profilbild von Ganesh Jagtap
Ganesh Jagtapvor 2 Monaten

ते त्यातले च आहेत..त्यांना आशा आहे की आज उद्या ते सत्तेत आले तर.. अशी वेळ नको यातला म्हणून साले मूग गिळून बसलेत बिळात.. विरोधी लोकांपेक्षा शत्रू बरे.. आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत हे

Profilbild von frank sparko
frank sparkovor 2 Monaten

he single handedly exposed the opposition

Ähnliche Videos

मविआच्या भोंग्याला कायद्याचा दणका... रोज उठून महायुती सरकारबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या भोंग्याला भोपाळमधल्या महिला शक्तीने चांगलाच दणका दिला. मध्यप्रदेशात भाजप सरकारने सुरु केलेली 'लाडली बेहना' योजना बंद झाली आहे असा खोटा दावा करून मध्य प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव भोंग्यांने केला मात्र तोच त्याच्यावर उलटला. खोट्या कांड्या पिकवणाऱ्या भोंग्याच्या विरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांन शिवीगाळ करणारा, महिलांचा अपमान करणारा, मविआचा भोंगा महिला सक्षमीकरणाला सातत्याने विरोध करत आहेत. राज्यातल्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली. राज्यातल्या महिला शक्तीला या भोंग्याची आणि त्यांच्या पक्षांची महिला विरोधी मानसिकता कळली असुन येत्या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर दिले जाणार. BJP Madhya Pradesh Dr Mohan Yadav

भाजपा महाराष्ट्र

12,911 Aufrufe • vor 2 Jahren

राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!

Dr.Jitendra Awhad

57,503 Aufrufe • vor 1 Jahr

पुण्यातील #ChhatoonkiGunj मध्ये निशा साबळे या विद्यार्थिनी ज्या व्यथा मांडल्या, त्याचं पत्र दिलं तेच पत्र पोस्ट करत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय! महत्वाचं म्हणजे सत्ता असतानाही महाराष्ट्राकडे फारसं लक्ष न देणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रावर फोकस केला त्याचा राजकीय अर्थ सगळ्यांनाच ठाऊक आहे. असो, कार्यक्रमात निशा साबळेनं आश्रमशाळांचाही मुद्दा मांडला होता. आज राज्यातल्या आश्रमशाळांची अवस्था खरंच अत्यंत वाईट आहे. त्याची कबुली मंत्री अतुल सावेंनी कबुली दिलीय, शिवाय आठ दिवसांत राज्यातल्या ९०० आश्रमशाळांचं परीक्षण करुन कारवाईची घोषणाही केलीय! असो! देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कायम केंद्रस्थानी राहिलाय आणि आताही तेच होतंय! #जयहिंद ⬇️Video:Rahul Gandhi

Shishupal Kadam

31,808 Aufrufe • vor 1 Monat