Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार पद्मविभूषण शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या ‘सिल्व्हर ओक’ ह्या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. ह्या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते खासदार व आमदार उपस्थित होते.

15,041 просмотров • 12 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 4

Фото профиля मराठी बाणा
मराठी बाणा11 дней назад

मोदी येणार आहे म्हणे बारामतीत...त्यासाठीची तयारी सुरू केली का...🤔

Фото профиля Rahul
Rahul12 дней назад

भावी जलसंपदा मंत्री दिसत नाहीत मीटिंग मध्ये

Фото профиля amol Todkar
amol Todkar11 дней назад

जयंत पाटील दिसत नाहीत 😇

Фото профиля Prabodh Dalvi
Prabodh Dalvi12 дней назад

Are they still discussing to be numb about vote chori or else?

Похожие видео

दिल्ली येथील निवासस्थानी आज महाराष्ट्रातील माजी आमदार आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी माझी भेट घेतली. यावेळी ईव्हीएम संदर्भात असलेली जनतेमधील संभ्रमावस्था चर्चेचा विषय ठरली. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनावणे, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग, राज्यसभा खासदार ॲड. अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेस प्रवक्ता गुरदिप सिंह सप्पल, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार संजय जगताप, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सचिन दोडके, अश्विनी कदम आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Sharad Pawar

87,307 просмотров • 1 год назад

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक व दक्षिण मध्य मुंबईच्या नागरिकांच्या साथीने मी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. मी आपणांस वचन देतो की दक्षिण मध्य मुंबईच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई #anildesaifordevelopment

Anil Desai

20,201 просмотров • 2 лет назад

मॉन्सूनपूर्व नालेसफाई दौऱ्यांतर्गत आज #मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. #सांताक्रूझच्या मिलन सब-वे येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मिलन सब-वे येथील नाल्याजवळ बांधण्यात आलेले फ्लड गेट्स तसेच होल्डिंग पॉंडची पाहणी करून माझी Mumbai, आपली BMC अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यासमयी मुंबईचे पालकमंत्री Mangal Prabhat Lodha, खासदार Rahul Shewale - राहुल शेवाळे, खासदार Gopal Shetty, आमदार Pravin Darekar - प्रविण दरेकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार Ameet Satam, आमदार Manisha Chaudhary, आमदार Prakash Surve - प्रकाश सुर्वे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, उपायुक्त पी. वेलारासु, माजी नगरसेविका sheetal mhatre, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते Naresh Mhaske, तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम उपनगरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #Mumbai

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

50,965 просмотров • 3 лет назад

मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. ह्या परीक्षा अधिकृत आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज राज्याभरातुन अनेक विद्यार्थ्यांमार्फत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात आले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने या आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अभिषेक शिर्के, सिद्धेश धाऊस्कर, अश्विनी पवार, धनश्री कोलगे, सिद्धेश शिंदे, जय सरपोतदार व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

11,147 просмотров • 1 год назад