Loading video...

Video Failed to Load

Go Home

रोहित पवारांच्या अन्नत्याग उपोषणानंतर हे व्हाट्सअपला आलय

20,130 views • 29 days ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला ? अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार श्री. रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे.

Raj Thackeray

59,070 views • 4 months ago

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचं समोर आलंय. वास्तवात ही प्रक्रिया मागीलवर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं, त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय. राज्य शासकीय दुखवट्यात असताना, या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूपपणे अल्पसंख्यांक दर्जा दिला जात होता. धक्कादायक म्हणजे, यातील पाहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिलं गेलं होतं. ABP माझाकडे २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रं उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे. #AjitPawar #ajitpawarnews #MaharashtraNews #MaharashtraPolitics

ABP माझा

66,386 views • 4 months ago

सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत पोहोचणं.. शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेणं., शपथविधीबाबात आपल्याला कल्पना नाही असं सांगणं.. विलिनीकरणसाठी दादा तयार होते, त्या बैठकीचा व्हिडिओ आताच बाहेर येणं..! शरद पवारांच्या नेत्यांकडून विलिनीकरणांची तारीखही सांगणं... दादांच्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरणाच्या विषयावर बोलणं टाळणं...! हे पाहून तरी नक्कीच वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांना इच्छा होती पण त्यांना कितीही इच्छा असली तरीही अनेकांना हे होऊ नये असंच वाटत असावं..! दादांची राष्ट्रवादी काकांनी टेकओव्हर करण्याआधीच शपथविधी उरकणे... आणि दादांचा काकांसोबतचा व्हिडिओ शपथविधी आधीच समोर येणे... दादांवरचा हक्क सांगण्याची चढाओढ दोन्ही पक्षांमध्ये सुरु झालीय हेही नक्की.. खरा खेळ तर आता सुरु झालाय... #राजकारण #शरदपवार #SharadPawar #AjitPawar #NCP #SunetraPawar #supriyaSule

Shishupal Kadam

30,660 views • 5 months ago

जेंव्हा अभिनेता किरण मानेंना ते फेसबूकवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारातून मांडत असलेल्या भूमिकेमुळे अंधभक्तांनी ट्रोल करायला सुरुवात केली तेंव्हा सगळे चिडिचूप होते. पुढे भक्तांनी त्यांच्या विरोधात मोहीम इतकी तीव्र केली की त्यांच्या 'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वरील सिरियलमधून मानेंना काढून टाकण्यात आलं. या विरोधात मानेंनी तत्कालीन पुरोगामी पक्षांकडून यात हस्तक्षेप व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या घरात तत्कालीन स्टार प्रवाहचे प्रमुख सतिश राजवाडे यांच्यासोबत बैठक झाली. तेंव्हा हे खासदार महोदय कोल्हेसाहेब राजवाडेंची बाजू घेऊन मानेंना वाट्टेल ते बोलले. आज त्याच चॅनेलवरून त्याच राजवाडेंनी यांची सिरियल बंद केल्यावर नथुरामाची भूमिका मी प्रोफेशनल नट आहे म्हणून करणारे हे थोर समाजसुधारक गळा काढत आहेत. त्यांच्यासाठी रोहित पवार ५० लाख रूपये जाहिर करताहेत आव्हाड साहेब त्यांचे खानदान तितके मोठे नाही म्हणून १० लाख जाहिर करताहेत. सगळं कसं छान छान सुरू आहे. हे म्हणजे त्वाडा कुत्ता टोमी साड्डा कुत्ता कुत्ता…? या बिगबॉसमध्ये गाजलेल्या डायलॉगचीच आठवण करून देणारं आहे. पवारसाहेब मोठे नेते आहेत. मात्र स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या अप्पलपोटीपणावर जोवर ते कान उपटत नाहीत तोवर गळे काढून बदल होणार नाही हे सत्य आहे!! (खाली क्लिप देतोय त्यात किरण मानेंवर तेंव्हा अमोल कोल्हेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐका व आज हे गळे काढत असताना त्यांना याची आठवण यावी इतकीच इच्छा)

Bhaiya Patil

43,631 views • 1 month ago

सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाच्या उप वर्गीकरण करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राहुल गांधींच्या काँग्रेसने, शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. फुले शाहू आंबेडकरवादी मतदाराला वंचित बहुजन आघाडी पूर्वीच म्हणत होती की, हे तुम्हाला फसवत आहे तर शासनाने काढलेला जीआर हा फसवण्याचा नमुना आहे. यामुळे आता विधानसभेत स्वतंत्र विचारांचे आमदार निवडून आणावे लागतील प्रस्थापित पक्ष आरक्षण संपवायला निघाले आहेत आरक्षण वाचवायच असेल तर एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणने, असे केले तर एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अबाधित राहील.

Prakash Ambedkar

16,641 views • 1 year ago