Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

लाडकी बहिण योजना बद्दल शेखर सुमन #महाराष्ट्र

15,566 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद केलेली नाही ….! आयोगाने केवळ आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याही आदेशांना लागू करु नका, असे म्हटले आहे. लाडकी बहिण ही जुनीच योजना असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी 5 महिन्यांचे 7500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करुन झाले आहेत. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि ती बंदही झालेली नाही.. दिवाळीचा सण लक्षात घेता नोव्हेंबरचे पैसे सुद्धा 2.40 कोटी महिलांच्या खात्यात जमा झालेले असल्याने आता पुढचा हप्ता हा डिसेंबरचा असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यात आचारसंहितेचा सुद्धा अडसर असणार नाही… विरोधक कितीही अपप्रचार करीत असले तरी त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मैत्रिणींनो… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

43,406 Aufrufe • vor 1 Jahr