正在加载视频...

视频加载失败

लढाई करून राज्य वाचवताना एक क्षण... मराठ्यांना हे जमलच नाही...

80,181 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

ओहदे कुळीया 的头像
ओहदे कुळीया1 年前

Absolute Banger 🔥🤣🤣🤣

Sharad Bade 的头像
Sharad Bade1 年前

This entire movie is a fictional glorification of oppressors

Ravindra 的头像
Ravindra1 年前

Marathas after selling there woman to Bahamani Sultans and every Dakhani Sultanate lecturing on Rajputs 🤣

यदुनाथ जवळकर🔥 的头像
यदुनाथ जवळकर🔥1 年前

I think you studied wrong history book's ...correct yourself @Dakkhani_Appa

Rajkumar 的头像
Rajkumar1 年前

बटेंगे तो कटेंगे च काय झाल, राजपूत येत नाहीत का याच्यामध्ये ? यादवांची कन्या आठवते का ? कुणाला कमी दाखवण्या पेक्षा इतिहासबोध घेतला पाहिजे.

Tilak stan 🟠 的头像
Tilak stan 🟠1 年前

Aree bc 🤣 Bhagwant Das

दिगंबर 的头像
दिगंबर1 年前

साफ खोट आहे, मुळात हे लोक Sex Slavery वर फार विश्वास ठेवतात, युद्धात जिंकल्यानंतर हे शत्रूच्या पोरी आणि महिला सैनिकामध्ये वाटप करत होते, यांच्या महान #मो ठ्या नेत्यांचे आयुष्य पट पहावा..

atpadkar@07 的头像
atpadkar@071 年前

😂😂😂😂😂

It's Shree 的头像
It's Shree1 年前

स्वतःच्या आई - बहिणींना लढण्या आधीच तह करून मुघलांना देण्यात काय मर्दानगी होती?

Shakt 的头像
Shakt1 年前

Kaun kisko BACHA RAHA THA PADH LE (quoting PRINCE AKBAR) .... PERPETUAL SLAVES live in binaries...they can either see the world as MASTER OR SLAVE....nothing in between ....

相关视频

'आकाशी झेप घेरे पाखरा' - एका अजरामर गाण्याची गाथा काही गाणी अशी असतात जी नुसती ऐकल्यावर मनात घर करून राहतात, आणि 'आकाशी झेप घेरे पाखरा' हे त्यापैकीच एक आहे. मराठी मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं हे गाणं, नुसतं एक गीत नसून ते एक स्फूर्तिगीत आहे; प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्याची, स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा देणारं एक अमृतवाक्य आहे. जेव्हा कधी मन खचलेलं असतं, दिशाहीन वाटतं, तेव्हा हे गाणं आठवतं. 'घाबरू नकोस, पंख पसर आणि घे भरारी!' असा धीर देणारं हे गाणं, आपल्याला आपल्याच मर्यादा ओलांडायला शिकवतं. ते सांगतं, की आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर प्रत्येक क्षणाला भरारी मारणं आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करण्याची उमेद हे गाणं आपल्याला देतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आजही हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात आणि एक अनामिक ऊर्जा मनात संचारते. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं एक शाश्वत सत्य आहे – 'आकाशी झेप घेरे पाखरा!'

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

11,877 次观看 • 1 年前

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,005 次观看 • 10 个月前