Video yükleniyor...
Video Yüklenemedi
लिपीक टंकलेखक भरती 2023 ऑप्टिंग आउट साठी डोळे उघडणारा व्हिडिओ..! #MPSC
13,443 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

ज्या मुलांनी गरज नसून opt out नाही केलं त्यांना फक्त १०,००० चा दंड लावा.. बघा कसे पटापट बाहेर पडतात मुलं.. नाहीतर पहिली पोस्ट सोडुन दुसरी मिळेल अशी सोय करा म्हणजे class २ वाला class ३ वर येईल.. अद्दल घडली पाहिजे.

सर जे पोस्ट जॉईन नाही करणार त्यांना MPSC ने opting out करायचं अनिवार्य केलं पाहिजे त्याशिवाय काय पर्याय वाटत नाही . बंधन घातल्याशिवाय सर्वजण opting out करणार नाहीत. याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघायला पाहिजे. MPSC ने यावर नियम करणे जरुरीचे आहे @Mpsc_Andolan @mpsc_office

पण नोकरी साठी फक्त एमपीएससीच का? दुसरे कुठले प्रोफेशनल कोर्स करून पण नोकरी लागू शकते, ती करत करत तयारी चालू ठेवावी, एमपीएससी हे सगळे मृगजळ आहे, आणि सरकारी नोकरी हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, आणि हो ऑप्टिंग आउट करायचं अनिवार्य केलं पाहिजे #MPSC

@TheAnilkumarG94 💐

🎓 Preparing for certifications like Security+, CISSP, CEH, or CISM? Why Just Pass When You Can Master Cybersecurity?💡 Our 50 study tips + Cybersecurity Dictionary for Everyone make you exam-ready & industry-prepared! 🔑 Available on Amazon:

❤️❤️

#mpsc

opting out करून सहकार्य करा नो प्रोफेन्स करून काही जणांनी जे सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे . 🇮🇳🚩 तुमचे जे सत्कार झाले तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला जो आनंद झाला तो आनंद तुम्ही दुसऱ्यालाही देऊ शकता आणि पुण्य पदरात पाडून घेऊ शकता फक्त एका ऑप्टिंग out मुळे

Saglyanich MPSC karaychi police bharti ahech.......jevdya akkhya jilhyavha jaga nighatat tevde tarun eaka gavamadhe practice kartat......nusta satta ahe ani vel marun nyachi.......jagat dusrya pan sandhi ahet.......pan aplya Ikde mendhi walan dusre kahi nahi

हेच नवतरुण जे सिस्टम बदलण्यासाठी सिस्टम मध्ये जातात ते सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करून पैसा जमवतात


