正在加载视频...
视频加载失败
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी #माय_मराठी
12,439 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

मल्हार 🇮🇳1 年前
👌✅

Aniket Bhosale1 年前
एकदा तुम्हाला भाषा अंगवळणी पडली की मग तीच भाषा आवडायला लागते ,मुंबईत मराठी लोक जेवढी फ्लूएंट हिंदी बोलतात तेवढी इतर मराठी लोक नाही बोलू शकत कारण आता ती मुंबईकर मराठी लोकांच्या अंगवळणी पडली.बोलली नाही की भाषा हळू हळू मरते, मुंबईतल्या मराठी बोलण्यात अर्धे शब्द तर हिंदीचे असतात आता.

प्रदीप मुसळे1 年前
कमीजास्त प्रमाणात हेच चित्र सगळ्या महाराष्ट्रात दिसून येतंय. पण त्याचे भयावह दुष्परिणाम आत्ता दिसायला लागले खासकरून मुंबई व उपनगरात जास्त आहे.

Ankush Chavhan1 年前
एक नंबर मुसळे 👌👌✌✌💪💪भाग्य आम्हाला लाभले बोलतो मराठी 🙏🚩जय महाराष्ट्र🚩🚩

प्रदीप मुसळे1 年前
🙏🙏

Ankush Chavhan1 年前
🙏🙏🙏

Mankind❤️1 年前
जिंकलस ❤️❤️❤️❤️❤️

प्रदीप मुसळे1 年前
🙏🙏🙏❤️

भावी1 年前
🧡

प्रदीप मुसळे1 年前
❤️❤️🙏
