Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!

28,833 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi2 лет назад

"मराठी भाषेची सक्ती असावी का? मला माहिती नाही." 😂🤦 असं बोललेत हे इथे.

Фото профиля Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा2 лет назад

"मराठी भाषेची सक्ती असावी का? मला माहिती नाही." - उद्धव ठाकरे उद्धवच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय..🙂

Фото профиля आशिष | Ashish
आशिष | Ashish2 лет назад

रेल्वे परीक्षा मराठीतून झाली पाहिजे राज ठाकरेवर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील अस्थापणावर मराठी पाट्याच असल्या पाहिजे म्हणून राज ठाकरेवर गुन्हा दाखल, टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये मराठी प्रथमच पाहिजे म्हणून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, विनाधसभेत मराठीतूनच शपथ घ्यायची या हट्टापायी गुन्हा दाखल

Фото профиля कर्ण
कर्ण2 лет назад

उच्च प्रतीची अंबानींच्या लग्नातली हळद खाल्लीय. अजून उतरली नाही..🏹🏹😎😎🤔🤔

Фото профиля Jeevan Rajput 🇮🇳 JS
Jeevan Rajput 🇮🇳 JS2 лет назад

गौ माता को राष्ट्रीय माता बनने पर आपका आपत्तिजनक क्यों कहा

Фото профиля Vishal chavan
Vishal chavan2 лет назад

समजा तू नही समजा ना सवय आहे ना लाली लाल ची कीती तो कपटे पना

Фото профиля बाळासाहेबांचा राज
बाळासाहेबांचा राज2 лет назад

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच श्रेय वळवळ आणि डांबरीकरण वाल्या छुप्या शेणक्यांनी घेऊ नये...🖕

Фото профиля csarang
csarang2 лет назад

🔸आई बसली 🔸उद्धव खालच्या थराला आणि आदित्य वरच्या थराला 🔸८० वर्षाच्या थेरड्याच्या थरथरणाऱ्या हातात तलवार मराठी भाषाप्रभु सूस्मा ४४९ यांची ही समृध्द मराठी वाक्य भाषेला उच्च दर्जा प्राप्त करून देतात...

Фото профиля प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️2 лет назад

🤣🤣🤣

Фото профиля Amol kavathekar
Amol kavathekar2 лет назад

हा काय बोलतोय त्याचं त्यालाच काय कळत का नाही...😆

Похожие видео

महाराष्ट्र माझा ! मराठी माणूस राज्याबाहेर किंवा जगाच्या कोपर्‍यात कुठेही असो, त्याचे मातीशी नाते कधीच तुटत नाही आणि ज्याचे मातीशी नाते तुटत नाही, तोच मोठा होतो. आज ज्येष्ठ शिल्पकार रामभाऊ सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार त्यांच्या नोएडातील निवासस्थानी जाऊन प्रदान करण्याचे भाग्य मला आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, आशिष शेलार यांना लाभले. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला स्पर्श करताना आणि प्रकृती फारशी साथ देत नसतानाही त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हृदयाला स्पर्श करुन गेले. ते शब्द होते... ‘महाराष्ट्र माझा’! महाराष्ट्रधर्म जगणारे असे अनेक दिग्गज आपल्या राज्याला लाभले, हे आपले भाग्य! ज्यांनी महाराष्ट्र धर्म जागवला, वाढविला, त्याला आकार दिला, असे आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम रामभाऊ करीत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच तमाम महाराष्ट्रजनांच्या वतीने प्रार्थना! #Maharashtra #MaharashtraBhushan

Devendra Fadnavis

94,202 просмотров • 10 месяцев назад