正在加载视频...

视频加载失败

लवांडे सर थेट,खरं आणि तिखट बोलले🔥 Vikas Lawande

10,559 次观看 • 6 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

शेखर पटेल नावाचा गुन्हेगार सापडत नव्हता म्हणून इकबाल जाफरी या वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते Vikas Lawande यांनी केला आहे. विकास लवांडे काही दिवसांपूर्वी 3 दिवस पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होते. तिथे हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. इकबाल जाफरी यांची स्टोरी ऐकल्यानंतर या गृहस्थाला जेलमधून वकिलामार्फत सोडवण्याचे आश्वासन विकास लवांडे यांनी दिले होते. विकास लवांडे यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून अखेर या गृहस्थांना जेलमधून सोडवले. आता प्रश्न असा पडतोय.. इकबाल जाफरी यांना खरंच खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं होतं का? शेखर पटेल सापडत नाहीत म्हणून असे किती इकबाल जाफरी पोलिसांनी डांबून ठेवले आहेत? नागरिकांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि विश्वास प्रस्थापित होण्यासाठी पुणे पोलिसांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. जर कोणी मुद्दाम या व्यक्तीला अडकवलं असेल तर अशा पोलिसांवर आणि व्यक्तींवर कारवाई देखील होणं आवश्यक आहे! CP Pune City Police

Vaibhav Sanap

10,969 次观看 • 2 个月前

माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो की, गुटखा कायमस्वरूपी बंद का होत नाही? छोट्या-छोट्या टपऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई का होत नाही? या प्रश्नाचं सविस्तर आणि विचार करायला लावणारं स्पष्टीकरण तुकाराम मुंडे सरांनी दिलं आहे. हा विषय प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचं मतही नक्कीच मांडा..! Tukaram Mundhe धन्यवाद सर एक वाक्य खूप महत्वाचे आहे, मला स्वतः साठी करायचे यावर आपण ठाम राहिलो तर आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील. Abhijit Karande धन्यवाद अभिजीत सर या मुलाखती साठी. या मुलाखती मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..! Mumbai Tak

Shubham Jatal

80,987 次观看 • 1 个月前

आता सांगा भाजपची बी टीम कोण ? 🔹शिवसेना उबाठाचे 6 निवडून आलेले खासदार शिंदेसेनेच्या मार्फत भाजपसोबत गेले. 🔹शिवसेना उबाठाचे 12 आमदार जाण्याच्या मार्गावर आहेत. 🔹 विधानपरिषद निवडणुकीत 8 जागांवर महाविकास आघाडीने माघार घेऊन भाजपला थेट पाठिंबा देण्याचे काम केले. 🔹भाजपकडून निवडून आलेले आमदार अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. ज्यांना महाविकास आघाडीने बिनविरोध निवडून आणले. 🔹 विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 100 नगरसेवक आणि 200 महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान केले. 🔹शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढताय. 🔹 ज्या तथाकथित जाणता राजाने पुरोगामीत्वाचे ढोंग घेतले, त्या शरद पवारांची नात आज आरएसएसच्या घरात लग्न करते. जर जनता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठाला मतदान करते पण जनतेचे मतं घेऊन हे लोक भाजपमध्ये जाऊन बसणार असतील, तर मतांचा फायदा काय? हे सर्व लोक ढोंगी आहेत यांनी फक्त जनतेचा वापर केला. एकीकडे भाजपची भीती दाखवतात, संविधानाचे रक्षण करू, आरक्षण वाचवू सांगतात आणि नंतर भाजपला मदत करतात. त्यांना मतदान करतात आणि नातीला भाजपच्या घरात लग्न करून टाकतात. आता सांगा भाजपची 'बी टीम' कोण आहे? भाजपला कोणी विरोध करत असेल आरएसएसला कोणी अंगावर घेत असेल, आरएसएसच्या कार्यालयावर कोणी मोर्चा काढत असेल, तर ती फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. तथाकथित पुरोगामी, विकले गेलेले पत्रकार आणि महाविकास आघाडीच्या पैशांवर जगणारी सगळी पिलावळ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बी टीम म्हणतात. जर यापुढे असे कोणी बोलले तर त्यांना घरात घुसून ठोकून काढा. #बहुजन_संवाद_महासभा #VBAForIndia

Sujat Ambedkar

14,182 次观看 • 2 个月前

इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो 🔥 ~ मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. ज्याला शिव्या दिल्या, कपटी कारस्थानी म्हंटलं, अनाजी पंत म्हंटलं, जातीवरून, शरीरावरून हिणवलं त्याच बामनानी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठ्यांना समजून घेतलं.. इतके मराठा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राच्या इतिहासात पण एकानेही नोंद घेतली नाही. शिंदेंनी दिलं कारण फडणवीस होते त्यांच्या पाठीशी. अभ्यास त्यांचा होता आणि पाहिलं दिलेलं आरक्षणही त्यांचंच होतं. सही मात्र शिंदे साहेबांची होती त्यावेळी मुख्यमंत्री असल्या कारणाने. इतकी षडयंत्र रचली गेली पण फडणवीस मात्र खचले नाहीत. आतल्यांनी रचलेल्या कटाचं दुःख आहे पण हेच तर खरं राजकारण आहे. इतकं घाण बोलल्यानंतरही एकदा सुद्धा Devendra Fadnavis यांनी आपला संयम सोडला नाही. शांतपणे सगळं सहन केलं.. यानंतरही घाण बोलले तर देव आहे आणि तुम्ही आहात. उत्तर तर देवाला द्यायचंय. आता तरी त्यांच्या आई, बायको आणि मुलीला घाण बोलू नका 🙏 श्रेयाची लढाई कालही नव्हती आजही नाही आणि पुढे कधी असणारही नाही.. कुठल्याही समाजाकरता केलेलं कार्य म्हणजे उपकार नसतात ती जवाबदारी असते. पण जेंव्हा समाजाला केलेल्या कार्याचा विसर पडतो तेंव्हा त्याची आवर्जून आठवण करून द्यावी लागते. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन.. त्यांनी विषय लावून धरला कसाही का असेना.. राज्यात कुणाचं कल्याण होतंय हे महत्वाचं 🚩 शिका, मोठे व्हा 🚩 Sharad Pawar Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule

Sunaina Holey

26,834 次观看 • 1 年前