正在加载视频...

视频加载失败

विकासाच्या नावाखाली विनाशाला आमंत्रण... #हैदराबाद #hydrabad #hyderabad #savetrees🌴

37,502 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬 的头像
KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬1 年前

AI generated video aahe ha zade to hot aahe te khar aahe...

umeshlandge 的头像
umeshlandge1 年前

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मोरांचे दुर्दैव आहे की त्यांच्या आदिवासाचा प्रश्न वारंवार भेडसावत आहे. कमी होणारी जंगले त्यांच्या अधिवासावर होणारा परिणाम यावर राज्य शासन केंद्र शासन नेमकी काय भूमिका घेणार?

Ravindra M. Mote 的头像
Ravindra M. Mote1 年前

सुंदर 👌 👌

Akash__2011 的头像
Akash__20111 年前

@grok वरील व्हिडिओ बद्दल विस्तृत माहिती दे

imsachin263 的头像
imsachin2631 年前

💔

virendra y yadav 的头像
virendra y yadav1 年前

छत्तीसगढ़ झारखंड ची जंगल तोडत होता तेव्हा कुटे होता

suresh giri sanatani 的头像
suresh giri sanatani1 年前

Modi hi to mumkin hai

P . BADGUJAR 的头像
P . BADGUJAR1 年前

विनाश काले विपरीत बुद्धी.......😔😪

Vishwajeet KALASKAR 的头像
Vishwajeet KALASKAR1 年前

Agree

Budget Gamer 的头像
Budget Gamer1 年前

Ao video aahe

相关视频

भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना विशेषतः नाशिकच्या कारभाऱ्यांना केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा कळते. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावाने जमीन लीजवर घेऊन लाटायची हाच सत्ताधाऱ्यांचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरु आहे. गुंडाचा वापर करून एखादं दुसरी नगरपालिका बिनविरोध केली म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी त्याच पद्धतीने तपोवन खाली करता येईल हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे. असो, हा व्हिडीओ पाहून श्रद्धेचा बाजार मांडून विकासाच्या नावाखाली शहर भकास करू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतील ही अपेक्षा ! Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Girish Mahajan #SaveTapovan | #NashikForNature |

Rohit Pawar

30,772 次观看 • 9 个月前