Loading video...
Video Failed to Load
विचार टिकवण्यासाठी पंगा घेणार...! Rohit Pawar
44,940 views • 3 years ago •via X (Twitter)
30 Comments

@RRPSpeaks तुमच पक्ष फुटला त्याच पडल तुम्हाला.... इथ लोक आत्महत्या करत आहे त्याच काही नाही....wait and watch 24 election #शिक्षकभरती_55000

@RRPSpeaks दादा आता ट्विटर ची वॉल बदला, कर्जत - जामखेड नाही आता संपूर्ण महाराष्ट्र... #रोहित_पवार___म्हणजे___दुसरे_शरद_पवार

@RRPSpeaks #lepanga we are with you . taking maharashtra forward.jai maharashtra

@RRPSpeaks काही नाही तुम्हा ला दादा कधी बाहेर जातो आणि त्यांची खुर्ची कधी मिळते याची वाट च पाहत होता... सांगत आहे एक करतात एक.... शरद पवार साहेबांचे नातू आहात थोडीच खरं सांगणार... त्यानीं जे केलं तेच तुम्ही करणार

@RRPSpeaks रोहीत दादा तुम्ही लढत राहा हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

@RRPSpeaks Excellent @RRPSpeaks

@RRPSpeaks Mai rohit ko cm dekhta hu future ka honest leader

@RRPSpeaks Fight for Right👍

@RRPSpeaks 👍👍👍

@RRPSpeaks एक नंबर रोहित दादा

@RRPSpeaks Great rohit dada

@RRPSpeaks 🔥🔥🔥

@RRPSpeaks अरे ते मुजिक बंद करा यार, रोहित काय म्हणतोय ते कळू द्या..

@RRPSpeaks सॅल्युट....रोहीत पवार सर

@RRPSpeaks कीसीने खूब कहा हैं, खेल ताश का हो या जिंदगी का अपना इक्का तभि दिखाना जब सामनेवाला बादशहा निकले 💯✨❤️✨💯

@RRPSpeaks Ok Rohit Pawarsaheb

@RRPSpeaks पहिल्यांदा रोहितजीना आक्रमक होताना पहाल...जिथं सत्य आहे तिथ कोनाशिपण पंगा घायल काही हरकत नाही साहेब....हीच तरुण पणाची निशाणी

@RRPSpeaks अहो जेव्हा ताईं चे पुत्र राजकारणात प्रवेश घेतील तेव्हा तुम्हाला पण असंच बाजूला फेकतील. लिहून ठेवा

@RRPSpeaks Kya bat he kadak👌👍💪🏻

@RRPSpeaks रोहित ते संगीत कशाला लावलय? तुझ बोलण ऐकू येत नाही बिलकुल..

@RRPSpeaks बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो, आता हेच वाक्य एका बैलाला संपूर्ण महाराष्ट्र बाजार दर्शन घडविणार आहे. असो आम्ही शेतकरी बैल विकत नाही ...

@RRPSpeaks लढता लढता हरलो जरी तरी मला खंत नाही, पुरोगामी विचार मरत असताना गप्प बसायला मी संत नाही.@PawarSpeaks @Jayant_R_Patil @Clyde_Crasto @Maha_speaks_ncp @padavenitin09

@RRPSpeaks महाराष्ट्राचं भविष्य

@RRPSpeaks @RRPSpeaks कर्जत जामखेड चा पाणी प्रश्न सुटावा म्हणून रोहित दादा पवार स्वपक्षीय नेत्यांसोबत लढून गेले आता तेच नेते भाजप सोबत सरकार मध्ये मंत्री झाल्यावर कर्जत जामखेड च्या पाणीपुरवठा योजना बंद करणार का? राम शिंदे राजकारणासाठी कर्जत जमखेडच्या लोकांना तहानलेलं ठेवणार का?

@RRPSpeaks हा तळमळ आयुष्यात कायम राहो व महाराष्ट्राचे भले होवो

@RRPSpeaks कोणते विचार टिकवण्यासाठी पंगा घेणार "पिवळी पुस्तकं."

@RRPSpeaks 👌👌💪💪

@RRPSpeaks सेने सोबत्त सत्ता कोणत्या विचारसरणीत बसवून भोगली त्याच उत्तर द्या

@RRPSpeaks दादा आम्ही आपल्या सोबत 🙏 🕐🕐

@RRPSpeaks काकाच्या जीवावर निवडून आला मागच्या वेळेला....आता नाही येत. किती दिवस काकाला कामाला लावणार...तुमचे स्वतः च काही कर्तुत्व आहे का??? काकांचे अस्तित्व थोड्या फार जगांवराच आहे तसे पण..
