正在加载视频...

视频加载失败

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार..!

17,505 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

Ravindra Naik 的头像
Ravindra Naik2 年前

Saglya bhangar gadya pathva amchya Nandurbar district madhe

राजकुमार सदाशिव कोर्डे. 的头像
राजकुमार सदाशिव कोर्डे.2 年前

चांगला निर्णय.

Anita Lambore 的头像
Anita Lambore2 年前

ही पास योजना सर्वच पास धारक साठी राबवण्यात येईल तर त्याचा अधिक फायदा महाराणी अहिल्याबाई होळकर मोफत पास धारक विद्यार्थिनींना अधिक फायदा होईल,अशा शाळा खेडो पाडी ही अधिक असतात,त्यांना शाळे तर्फे पुरविण्यास खूप वेळ जातो

सनातनी 的头像
सनातनी2 年前

मंचर डेपो बंद आहे . विद्यार्थ्या चें नुकसान होत आहे लक्ष घाला

Yogendra S. Jawanjal 🧢 的头像
Yogendra S. Jawanjal 🧢2 年前

चांगला निर्णय .

Ashishyerme 的头像
Ashishyerme2 年前

कर्मचारी यांना आनंदाची न्युज कधी मिडणार 7 वा वेतन आयोग

Ravi Parate 的头像
Ravi Parate2 年前

👍👍

V_suraj 的头像
V_suraj2 年前

निर्णयाबद्दल स्वागत...... पण एक गोष्ट बसेस आहेत का तेवढ्या? असतील तर लांब पल्ल्याच्या गाड्या विद्यार्थी पास स्वीकारतात का?

V_suraj 的头像
V_suraj2 年前

धाराशिव - तुळजापूर नेहमी गर्दी असते परंतु बसेस चा अभाव आहे अन् राहिली गोष्ट विद्यार्थी पास सवलत ची तर आमच्या सारख्या पास धारक विद्यार्थ्यांना पास काऊंटर वाल्यासून ते वाहक- चालक पर्यंत सगळीकडे तुच्छतेने बघितलं जातं. वैयक्तिक अनुभव आहे. जमल्यास बघा तेवढं बसेसच्या संख्या वाढवायचं.

Anita Lambore 的头像
Anita Lambore2 年前

ही पद्धती आता शाळा सुरू होताना राबवली जाणार असेल तर थोडी जलद करावी लागेल, नंतर संपतील तसे हाताळता येईल विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या साठी आनंदाची बातमी..

相关视频