Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शाळेत असताना युवराजांसाठी हिंदीची खास शिकवणी होती... Aaditya Thackeray #मराठी
32,037 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

@AUThackeray मोडीच ठीक आहे.. बाकी सगळे पण अडाणीच भरलेत का भाजपात??? यथा नेता तथा कार्यकर्ता?? हिंदी ऐश्चिक शिकणं हा भाग वेगळा.. हिंदी सक्तीने शिकवणं हा सरकारी नीचपणा.. अर्थातच.. कमळीच्याना नीचपणाबद्दलं वेगळं सांगायला नको नाही का.. DNA मधेच आहे म्हणून..

@AUThackeray खळगुट्यांनो जनतेला माहिती आहे तुम्ही अर्धा व्हिडीओ टाकुन लोकांची दिशाभूल करता म्हणुन खास भाजपच्या जे मराठी भाषेवर प्रेम करतात आणि जे 5 तारखेला एक महाराष्ट्रीयन म्हणुन मोर्चात भाग घेणार आहेत फक्त त्यांच्यासाठी संपूर्ण चर्चासत्राची लिंक देत आहे.

@AUThackeray अरे वांडगुळ्या लोकांनो जनतेसमोर तुमचं खर रूप आलेलं आहे आता ही गंडवा गंडवी करून काही होणार नाही

@AUThackeray MH chi janta chutiya nahi ahe to fall for BJP propaganda. Te sarva UP Bihar madhe tricks vapra aata.

@AUThackeray महाराष्ट्र द्रोही कमळी मराठी द्रोही..ही..

@AUThackeray सकाळपासून एकाच विषय रेटून धरलाय अंगाशी आल की दुसऱ्यावर ढकलण्याची खूप कुणी परंपरा आहे BJP ची,जी आता लोकांना समजली आहे आताच हिंदी सक्ती,३ री भाषा मागे घ्या त्यातच भल आहे #महाराष्ट्रात_मराठी #stopHindiImposition

@AUThackeray आम्ही तुम्हाला मूर्ख वाटतो का?

@AUThackeray म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली!👍 #मराठी

@AUThackeray हे पेड हँडल नाही हे कोणी पण सिद्ध करावे आयुष्य भर त्याच्या कडे कामाला राहील मी.... अरे भाड्या जनाची नाही मनाची लाज बाळग ...

@AUThackeray दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान...
