Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

व्यवसाय करून पोट भरतो हफ्ते गोळा करून नाही

19,963 Aufrufe • vor 10 Monaten •via X (Twitter)

29 Kommentare

Profilbild von KhadakSingh🚩
KhadakSingh🚩vor 10 Monaten

मनसे वाले हफ्ते घेत नाहीत म्हणे ! 😂😂

Profilbild von Ramesh Kunjir
Ramesh Kunjirvor 10 Monaten

अहो सर मुळात तुमच्या इंदोरी चाट दुकानाचा वादच नाही. मुंबई मध्ये व्यवसाय स्वातंत्र्य आहे आणि ते पाहिजे. पन तुम्ही परप्रांतीय हिंदू लोकांना मराठी बोल आणि नाही बोलला तर कानाखाली मारता त्याला विरोध आहे. आणि राहिला प्रश्न फेरी वाल्या कडून हप्ते गोळा करायचा ते उद्धव ठाकरे करतात#मुंबई.

Profilbild von विमुक्त
विमुक्तvor 10 Monaten

मिसळ पोहे थालीपीठ आंबोळ्या पुरणपोळी ... नाही हो... फक्त ‘वडापाव’... याला घाणेरडी मावा खाऊन बरबाद झालेली विचारबुद्धी म्हणतात. धंदा करा. सचोटीने करा. मुजोरी कशाला?

Profilbild von 𝓔𝔁𝓹𝓻𝓲𝓶𝓮𝓻......
𝓔𝔁𝓹𝓻𝓲𝓶𝓮𝓻......vor 10 Monaten

देशपांडेनी तरं राज ठाकरेला इंजिनवर आपटला.... छान छान... काय काय इतिहास.... वाह वाह...... उदया असं म्हणू नका की ठाकरे बिहारमधून आले म्हणून बिहारी.... वाह वाह देशपांडे.... चलते रहो.

Profilbild von Milind Pradhan 🇮🇳
Milind Pradhan 🇮🇳vor 10 Monaten

अरे या अंधभक्तांच्या बापाचे बीफ निर्यातदार मित्र आहेत आणि तो ते दात काढत हसत हसत सांगतो. नीच.

Profilbild von मराठा King
मराठा Kingvor 10 Monaten

इंदूर ला होळकर ने स्थापन केले चला मानतो,तर मराठा साम्राज्य अटक ते कटक होती मग दुसरा दुकानाचे नाव ‘अटक’ असे ठेवणार??

Profilbild von Jugal Upadhyay (Modi Ka Parivar)
Jugal Upadhyay (Modi Ka Parivar)vor 10 Monaten

हफ्के गोळा करून तर हे व्यवसाय चालू केल असेल तुम्ही …😂

Profilbild von मुकेश शेवाळकर 🇮🇳
मुकेश शेवाळकर 🇮🇳vor 10 Monaten

हे सांगायची का वेळ आली असेल???

Profilbild von मराठा King
मराठा Kingvor 10 Monaten

मग मुंबई मधे फक्त मराठी माणसांना प्राधान्य मिळाचे आणि इतर राज्यातून आलेले ना मराठी नाही बोलत म्हणून मारायचे हे कुटे लिहलेला आहे?? तू इंदूरी विक कोणी ठमवणार नाही पण इतर राज्यातून आलेले कष्टकरी मुंबईत मेहनत करून जगायला येतात त्यांना हात लावायच नाही.

Profilbild von पुण्यातला मुंबईकर
पुण्यातला मुंबईकरvor 10 Monaten

इंदोर वरून महाराष्ट्रात आलेल्यांनी मराठी नाही बोलले तर चालेल का?

Profilbild von ShashK
ShashKvor 10 Monaten

तुम्ही भले नाकारा, वैयक्तिक तुम्ही चांगलेही असाल पण यासाठी तुमच्या पूर्वश्रमीच्या पक्षाचे नाव खूप बदनाम आहे. वडापावची गाडी लावू देण्याच्या अटिवर, मासिक हप्ता घेतला जातो असा प्रवाद आहे आणि होता. याविषयी आपले काय म्हणले आहे?

Profilbild von Dinesh Shinde
Dinesh Shindevor 10 Monaten

जय महाराष्ट्र

Profilbild von dhaneshbhalerao
dhaneshbhaleraovor 10 Monaten

आर तुला परप्रांतीय नको पण त्याचे पदार्थ विकलेले चालते असं कस म्हणजे जावेद अख्तर चालेल पण मोदी नको कमाल आहे.

Profilbild von Swapnil
Swapnilvor 10 Monaten

अरे चुतमारीच्या ते आस्वादवाले आणि जिप्सीवाले परप्रांतीयांच्या नावाने खडे नाही फोडत फिरत, तु स्वतःचा पोट ज्या परप्रांतीयांच्या मुद्यावरून भरतो आणि नंतर त्यांची भाड खातो त्यावरून लोकं तुझी इज्जत काढतात. 😁😁😁😁😁

Profilbild von P®@$@d 🇮🇳 (Modi ka Parivar)
P®@$@d 🇮🇳 (Modi ka Parivar)vor 10 Monaten

Kya logic hain bawa..

Profilbild von जय महाराष्ट्र ( A नागरगोजे)
जय महाराष्ट्र ( A नागरगोजे)vor 10 Monaten

तुमचा इमेल आयडी मिळेल का संदीप जी

Profilbild von Anish Pimputkar
Anish Pimputkarvor 10 Monaten

😀😀😀😀😀 Nahi Rajkarani mhanun Itak khot ???? 😀😀😀

Profilbild von Squirrel of Ram
Squirrel of Ramvor 10 Monaten

व्यवसाय करताय ही आनंदाची आणि अभिमानाचीच बाब आहे. पण तिथे मराठीच्या नावावरून मारहाण का करत नाही तुम्ही, हा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला 😌

Profilbild von Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩
Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩vor 10 Monaten

बोलण्याच्या विरोधाभासातूनच यांची अक्कल कळते

Profilbild von अजिंक्य
अजिंक्यvor 10 Monaten

Valid point

Profilbild von balram Nageshwar
balram Nageshwarvor 10 Monaten

Raj ठाकरेला जोरदार टोला 🤣🤣

Profilbild von शेअर मार्केट चा तज्ञ 🍆
शेअर मार्केट चा तज्ञ 🍆vor 10 Monaten

राज साहेबांना टोला.

Profilbild von Prasheik
Prasheikvor 10 Monaten

आता मराठी भैय्यांना राग येईल तुमचा 😂

Profilbild von Bharat4_DataMind🇮🇳📌🚩🇭🇳
Bharat4_DataMind🇮🇳📌🚩🇭🇳vor 10 Monaten

चिअर्स फ्रॉम शिवतीर्थ : उद्या सकाळी जमा करा कलेक्शन 🙏😎✅

Profilbild von महाराष्ट्र देशा 🚩
महाराष्ट्र देशा 🚩vor 10 Monaten

🔥✌️

Profilbild von Venky Joshi جوشی
Venky Joshi جوشیvor 10 Monaten

इडली अफ़ग़ानिस्तान से आया है , और पुराण पोली हॉलैंड से , अब बोलो

Profilbild von Rajesh Jatwe
Rajesh Jatwevor 10 Monaten

याच न्यायाने सांगा मुंबई कोणी बसवली

Profilbild von TheCaravan
TheCaravanvor 10 Monaten

Mast joke ahey re..... अ-मराठी खाद्यपदार्थ विक्री का? इंदोरी आणि गुजराती❌❌ फक्त मराठी वस्तू विका

Profilbild von deshpremi
deshpremivor 10 Monaten

🤣🤣🤣

Ähnliche Videos