Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
१८ वर्षांचा प्रवास खडतर होता पण प्रखर नेतृत्वाला कणखर निष्ठेची साथ मिळाली... अन् राजसाहेबांनी सर्वसामान्य घरातून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष उभा केला, नवा विचार मांडला आणि प्रस्थापितांसमोर तुल्यबळ आव्हान उभं केलं ! #मनसे_वर्धापनदिन
56,322 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

2024 la आणण सतेत्त पाहिजे✌️🚩

@AviAbhyankarMNS कृपया ह्यासंदर्भात काहीतरी करा 🙏🏻

मराठी माणसाचे नेतृत्व मी कधीच या पक्षाचे काम केले नाही पण राज साहेब यांना मनापासून मानतो हे असे नेतृत्व आहे त्याच्या दारात मुख्य मंत्री पासून सर्व पक्षाचे हात जोडून उभे असतात कारण साहेब नेहमी खरे व स्पष्ट बोलतात कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता 🙏🙏

खूप खूप शुभेच्छा 🙏 पुढील राजकीय वाटचालीस् शुभेच्छा.

@vasantmore88 राज ठाकरे हे निव्वळ नापास नेता आहेत.. When u hav talent but didn't work hard, is typically called ' राज ठाकरे '..😕

येईल तो दिवस लवकरच

Congratulations 🎊 👏 💐 for completing 18 yrs...but one thing I'd sure ur party never win elections until and unless there is #EVM 🤣🤣🤣🤣

१८ वर्षांचा प्रवास खडतर होता पण प्रखर नेतृत्वाला कणखर निष्ठेची साथ मिळाली... अन् राजसाहेबांनी सर्वसामान्य घरातून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष उभा केला, नवा विचार मांडला आणि प्रस्थापितांसमोर तुल्यबळ आव्हान उभं केलं ! #मनसे_वर्धापनदिन

👌👌👌👌👌

वर्धापनदिनानिमित्त अनेक शुभेच्छा