Загрузка видео...
Не удалось загрузить видео
४-५ वेळा सांगून देखील उबाठाने निर्णय घेतला नाही. परिणामी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. - मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे #Shivsena #Eknathshinde
18,344 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

सचिन जोशी फरार झाला,भाईंच्या गोडाऊन वर ढाढी पडल्या त्यानंतर भाईंनी निर्णय घेतला 😂😂

उद्धव साहेब माझा राजीनामा स्विकार करा, मी फडणवीस च्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, आम्हाला सहन होत नाही.... एकनाथ शिंदे

ED पाठीमागे लावली होती ना म्हणून तर हा सगळा खोके कारभार केला. जनतेला सगळे माहीत आहे, आणि कल्याणच्या सभेत कोण बोलत होत राजीनामा घेऊन कोण आल होत. हे ही माहीत आहे.

पक्षप्रमुख पद म्हणजे बाहुले वाटले की काय मागे तुम्हीच भाजपला कंटाळून भर सभेत राजीनामा दिला होता आणि आता तर तुम्ही शिवसेना फोडली म्हणजेच पक्षप्रमुख पद हे तुमच्यासाठी खेळ होते असे दिसते त्याचा मान उद्धवजी नाही ठेवणार तर कोण ठेवणार ? बरोबर ना ?आता गेलात तर आरोप तर सांभाळून दाखवा

2018 ला ह्याच भाजप सोबत राहु शकत नाही ह्यांचा खुप त्रास आहे म्हणून राजीनामा दिला होता ना.....???

अरे एक्कू ते खिशात राजीनामा घेऊन का फिरत होता मग भाजपला कंटाळून स्वतःची महत्त्वकांक्षा असावी पण खोटी बोलून नसावी स्वतःला मोठा करायला दोन दोन चित्रपट काढावे लागले पण फायदा काडीचा होणार नाही

हाच गद्दार @mieknathshinde १५ १६ शिवसेनेचे आमदार घेऊन काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार होता तरी सुध्दा @OfficeofUT साहेबांनी माफ केल विश्वास ठेवलय या भडव्या गद्दार @mieknathshinde वर,ICE यंत्रणेच्या भितीने @BJP4Maharashtra बरोबर सेटिंग करून शिवसेनापक्ष चिन्ह पळवून विकल मोदी शाहला

बर ते अजितदादा आले तेव्हा भाजपा मधना का बर बाहेर नाही पडले तेव्हा का मान्य केलं बर

मग गुवाहाटी ला पळून का गेला गद्दार. स्वतः च्या छातीत दम होता मग स्वतः चा पक्ष काढायचा. स्वतः च्या बापाचा फोटो लावायचा. दुसर्याच्या बापाच्या नावावर का मत मागतोय भिकारी.

सचिन वाजे case नंतर ठाण्यात जी हवा पालट झाली त्याने ह्यांची झोप उडाली
