Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

वाळवणीचे पदार्थ घरी बनवणारी शेवटची पिढी.. व्हिडिओ: IG/RN_kolhapurkar

19,311 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 8

Фото профиля रेवती
रेवती1 год назад

सालपापड बोलतात... आमच्या घरी करतात अजून 🌿

Фото профиля अभिजात मराठी
अभिजात मराठी1 год назад

अगदी खरंय, आजच्या पिढीला सगळं ८-१० मिनिटात हवंय

Фото профиля Aatmaram Tukaram Bhide
Aatmaram Tukaram Bhide1 год назад

माझी माधवी बनवते वेगवेगळे पापड ♥️

Фото профиля KISHOR S
KISHOR S1 год назад

@3_suhani

Фото профиля humanoid
humanoid1 год назад

सालपापडी

Фото профиля Nilesh Pawar
Nilesh Pawar1 год назад

वळवाईनी means?

Фото профиля बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ1 год назад

वाळवणीचे पदार्थ म्हणजे उन्हाळ्यात बनवले जाणारे पदार्थ, जे वर्षभर टिकून राहतात. सांडगे, पापड, कुरडई, साबुदाण्याची चिकवड्या, मसाला कैरी इ.

Фото профиля sujit vispute
sujit vispute1 год назад

आमच्या खानदेशात येऊन बघा. लहान लहान मुली सुद्धा वाळवणीचे पदार्थ करण्यात पटाईत आहेत!

Похожие видео

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमातील मुलं खऱ्या आयुष्यात स्पेशल चाईल्ड आहेत. कालच आमिर खानने त्याच्या घरी छोटी पार्टी ठेवली. यामध्ये रणबीर कपूरही सहभागी झाला होता. तर आता नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आमिरच्या घरी येतो. पाठोपाठ मनसे नेते राज ठाकरे येतात. घरी आधीच उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग मुलांना सचिनला पाहून सुखद धक्काच बसतो. सगळे एका सुरात 'सचिनss सचिनss' चा जल्लोष करतात. हे पाहून सचिनही भारावतो आणि त्यांना जाऊन मिठी मारतो. हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #AmirKhan #SitareJameenPar #SachinTendulkar #RanbeerKapur #RajThackeray

Lokmat

39,456 просмотров • 1 год назад