Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

शिक्षक दिनानिम्मित चंद्रपूर येथील या शाळेची स्टोरी पाहण्यासारखी आहे, येथील शिक्षकांना प्रणाम...

21,843 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

1 Yorum

siddhu sonkamble profil fotoğrafı
siddhu sonkamble1 yıl önce

sir great job 🙏🙏🙏👌👌👌👌❤️❤️❤️

Benzer Videolar

हिंजवडी फेज 3 येथील मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दूरवस्था झाली आहे. याठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीमुळे आज दिवसभरात व यापूर्वीही छोटे-मोठे असे अनेक अपघात घडले आहेत. येथील नागरीकांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आदी आस्थापनांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यांवरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, कृपया सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. PMRDA Maharashtra Industrial Development Corporation collectorpune

Supriya Sule

41,413 görüntüleme • 11 ay önce