正在加载视频...

视频加载失败

शेतकऱ्याचा आसूड... संसदेत बरसला..! संपूर्ण भाषण नक्की ऐका :

48,548 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

रमताजोगी_2.1 的头像
रमताजोगी_2.11 年前

फूल गेट अप मध्ये, तिथे पण डायलॉग दिलेत का

Amit Mahajan 的头像
Amit Mahajan1 年前

भाषणांशिवाय दुसरं काही येतं का ? "शेतकऱ्याचा आसूड" पुस्तक वाचलंय का ? त्यात जोतिबा फुले शिवाजी महाराजांना "गोब्राह्मणप्रतिपालक" म्हणतात...ते दिसलं नसेल ना ? 🤣🤣🤣

Ujwala Tambe 的头像
Ujwala Tambe1 年前

कोल्हे साहेब आता लोकशाहीची मदार तुमच्या सारख्या लोकांवर टिकून आहे.

Holly Dayle 的头像
Holly Dayle1 年前

✨This song = gorgeous✨ Underrated Disney Masterpiece ──── ⋆˖ . ݁𝜗𝜚. ݁₊⋆ ──── ̣̇˳·˖✶. La La Lu .✶˖·˳ ̣̇ ⋆。°✩ ⋆⁺。˚⋆˙‧₊✩₊‧˙⋆˚。⁺⋆ ✩°。⋆ .・゜゜・  ・゜゜・. 。・゚゚・   ・゚゚・。 ⋅˚₊‧ ୨HollyDayle cover୧ ‧₊˚ ⋅

Nits 的头像
Nits1 年前

लोकसभेत महात्मा फुले पगडी ❤️

Jai Mahakal 的头像
Jai Mahakal1 年前

असे नटनाटक करूनच खोटा इतिहास साजरा केला आहे!

R@h!l K@pooR! 的头像
R@h!l K@pooR!1 年前

Who’s this Chutiya clown?

Satyashodhak 的头像
Satyashodhak1 年前

तू मराठी ना ? आसूड कधी बरसतो का ? मुळात ' बरसतो ' हा शब्दमराठीत आहे का ? किती शांतिप्रिय समाजाची चाटणार

Padmanabh Moharir (Modi ka parivar) 的头像
Padmanabh Moharir (Modi ka parivar)1 年前

हा नाटकी तिथेच फिट आहे sansad मध्ये याचे काम नाही

GP Patil 的头像
GP Patil1 年前

सर ह्या आंधळ्या बहिऱ्या सरकारला सर्व काही माहीत आहे म्हणून तर मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी औरंग्या कबरीतून बाहेर काढला यांनी.

相关视频