Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ज्ञानेश महाराव सरांचं हेच ते भाषण सर्वांनी ऐका...

42,749 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von अपराजिता (मोदी का परिवार )
अपराजिता (मोदी का परिवार )vor 2 Jahren

अगदी सगळ्यांनी ऐका, जगाच्या कानाकोपऱ्यात जेवढे म्हणून हिंदू आहेत,रामभक्त आहेत,स्वामींचे भक्त आहेत सगळ्यांनी ऐका की हा माणूस काय घाणेरडी टीका करतो आहे, हे पण बघा की कोणाच्या साक्षीने हे चालले आहे,हिंदूंचे शत्रू कोण आहेत हे नीट समजून घ्या आणि यांना निवडणुकीत यांची जागा दाखवा

Profilbild von @Straight Drive
@Straight Drivevor 2 Jahren

Comming soon धिंड

Profilbild von आशिष शिंदे
आशिष शिंदेvor 2 Jahren

हा जागोजागी माफी मागत फिरतोय... जाईल तिथे हात जोडून माफी मागतोय आणि माझं वक्तव्य चूकल म्हणून कबुली देतोय आणि इकडे लाचार समर्थक तळी उचलत आहेत. 😂🤷

Profilbild von आम्हीं बळी महाराजाची लेकरे
आम्हीं बळी महाराजाची लेकरेvor 2 Jahren

स्वामी समर्थ और राम केवल बहाना है "भुतांपेक्षा भट भारी" मुळे महाराव निशाना है ...

Profilbild von Purudate
Purudatevor 2 Jahren

श्री महाराव यांचा उद्द्येश योग्य आहे. आपल्याला माहित असलेल्या मिथकांना आव्हान देणे, डोळसपणे पडताळणी करणे यानेच समाजाची प्रगती होते. पण मुद्धेसुद मांडणी नाही. प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार समजतात. हा अवतार सर्वांत वेगळा का होता.

Profilbild von Pravin Joshi
Pravin Joshivor 2 Jahren

माफीवीर 🤣🤣🤣

Profilbild von Harish Salve
Harish Salvevor 2 Jahren

त्याला सांग परत बोलायला

Profilbild von मी_भारतीय_मराठी_Indian_Marathi
मी_भारतीय_मराठी_Indian_Marathivor 2 Jahren

तुमच्या लय ग्रेट असणाऱ्या सरांकडे इतर धर्मातील लोकांवर बोलायची हिंमत आहे का ?

Profilbild von dhaneshbhalerao
dhaneshbhaleraovor 2 Jahren

येकदा चूक झाली परत हे वाक्य दिसणार नाही.

Profilbild von मकरंद पाटील
मकरंद पाटीलvor 2 Jahren

मग का माफी मागीतली ?

Ähnliche Videos