Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शिंदे गटाचे हिडीस हिंदुत्व भोजपुरी गाण्यांवर ओसंडून नाचत आहे 🤮
30,813 görüntüleme • 16 gün önce •via X (Twitter)
28 Yorum

हा गट शिवसेनेतून बाहेर पडला हे एका अर्थाने चांगलेच झाले.. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पाईक होण्याची पात्रता त्यांच्या ठायी नाही.. महाराष्ट्राने यांना युपी बिहार मध्ये पाठवून द्यावे..

धर्मवीर : एकनाथ कुठे आहे ? १६ लेडीज डान्सबार बंद करणारा एकनाथ आता रस्ता रस्त्यात लेडीज डान्स चालू करतोय, ते पण यूपी बिहार वरून #Ashlil डान्सर मागवून महाराष्ट्राची संस्कृती नासवतोय. धर्मवीर : चूक झाली एकनाथवर विश्वास टाकून, एकनाथ आता शहाचा गुलाम झाला आहे

@mieknathshinde खरंच तुम्ही डान्स बार बंद केले होते का ठाणे मधील ?

as good as an bar dance girl dancing ... this time no bar. all the dance bar owners shouldntake this to court Nd say.. since thenpoliticians have approved it... please approve our bars too. Hypocrisy at its worst

यूपीए सरकारने डान्स बारवर बंदी घातली होती. भाजप-शिंदे सरकारने धर्माच्या नावाखाली त्यांना रस्त्यांवर खुले केले.

Is this the hinduism they are home delivering in every state ? This isn't Marathi traditions of vulgar dance and cheap gestures Where is the Marathi pride ?

लाजा वाटल्या पायजेत आपल्याला हे सगळा बघताना आपल्या समोर आपले सन खराब होताना बघतोय आपण यूपी बिहारी आणि आपल्यात काय फरक राहिला आपण आपली संकृती जपली पाहिजे हे असले कार्यक्रम करण्यापेक्षा करू नका पुढच्या पिढ्या नसवू नका

@mieknathshinde bhaiyaa zaala re #autowala

gaudy culture. maharashtra's pride?

हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करायचं आणि भोजपुरी गाण्यांच्या तालावर नाचायचं—वा रे संस्कृतीरक्षकांनो! ही ना हिंदुत्वाची शान, ना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान. सत्तेसाठी तत्त्वांची अशी उघडी विटंबना करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे; हा निव्वळ ढोंगीपणाचा जल्लोष, Shameless!

Ankhi kiti Vikas havay 😃

Would it be possible to file an official police complaint against the organisation for spreading vulgarity in a public place?

Dance bar ki ladki sasti mai utha laye hai 😂

Unfortunately have to accept it in line with changing voter dynamics in Maharashtra

याचा अर्थ लोक टिळकांपेक्षा एकनाथ शिंदेला जास्त मान देतात ?

हा शिंदे गट विचित्र आहे.

सिंधिया आहेत आता ते

म्हणे आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्व स्वीकारले. तर ते असे होते का? शिंदेने आपले आत्मपरीक्षण करणे जरुरीचे व महत्वाचे आहे.

Thane indira nagar

But marathi men are loving it, aren't they?

Aata hya gaddranche vichar Maharashtra baghat aahe

@mieknathshinde @Shivsenaofc हेच का ते बाळासाहेबांचे व दिघेसाहेबांचे हिंदुत्व? थू!!!!

Inlogo vote v toh bimaru

आंबट शौकीन महाराष्ट्र

Dance? Where is Dance

पुंडलिक वरदे हरी विठ्ठलं ज्ञानदेव तुकाराम..... जय महाराष्ट्र 🚩🚩

Thank you @mieknathshinde for this dance performance arrangement.

अमित शहा पार्टी
