Loading video...

Video Failed to Load

Go Home

शपथ विकसित महाराष्ट्राची... #Maharashtra #BJP

19,254 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Nilesh Amrutkar's profile picture
Nilesh Amrutkar1 year ago

हे कलयुग आहे इथे शपथ घेणारा खोटं बोलतो

Preksha Sawant's profile picture
Preksha Sawant1 year ago

"महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस साहेबांची बांधिलकी आणि कष्ट अप्रतिम आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प यशस्वी होतील याची खात्री आहे."

Dattatray Damodar Deshpande's profile picture
Dattatray Damodar Deshpande1 year ago

@Medha_kulkarni राज्यात कोविड नंतर रेल्वेने काही जुन्या गाड्यांचे कर्जत स्टॉप बंद केला आहे काही जुन्या गाड्या बंद केल्या आहेत प्रवाशांची गैरसोय होत आहे कोणीही सत्ताधारी खासदार लक्ष देत नाही. विकासाची कसली शपथ घेता ?

Rishabh Kumar's profile picture
Rishabh Kumar1 year ago

Congratulations

SmitaK's profile picture
SmitaK1 year ago

👍👍

Aditya Pittie 🇮🇳's profile picture
Aditya Pittie 🇮🇳1 year ago

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏 यामुळे पुढील पाच वर्षे महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल! त्यांच्या यशस्वी आणि प्रभावी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Shafique Zama khan's profile picture
Shafique Zama khan1 year ago

जय हो जय भाजपा तय भाजपा विजय भाजपा बधाई एवं हार्दिक शुभकामनाएं 💐

देवा भाऊ (MULTI-TALENTED PERSONALITY)'s profile picture
देवा भाऊ (MULTI-TALENTED PERSONALITY)1 year ago

अभिनंदन देवा भाऊ...💐💐💐💐🚩🚩🚩✌🏻✌🏻✌🏻🔥🔥🔥👍🏻 आजपासून देवेंद्र 3.0 पर्व सुरू

Ritu kumar jha. ( Raj )'s profile picture
Ritu kumar jha. ( Raj )1 year ago

Congratulations 🙏

Himmatlal Joshi's profile picture
Himmatlal Joshi1 year ago

मोदी जी को या आपको इस औपचारिकता की क्या आवश्यकता?आपने तो अपना जीवन समर्पित किया है राष्ट्र के लिए l कोई दाग नहीं आपके दामन में l लानत है उन दम्भी नेताओं पर, जो कसमें खाते हैं संविधान की, बाद में लूट कर भी बेफिक्र घूमते रहते हैं l

Related Videos