Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

श्यामची आई (२०२३)। दिग्दर्शक: सुजय डहाके

27,146 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक मानाच्या पुरस्कारांनी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांना गौरविण्यात आले. 🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार - अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मोहनलाल महाराष्ट्रातील विजेते- 🏆 सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरूख खान (जवान) 🏆 सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मेस्सी (12th फेल) 🏆 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रानी मुखर्जी (मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे) 🏆 संपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट - रॉकी और रानी की प्रेम कहानी, दिग्दर्शक - करण जोहर 🏆 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई (अमृता फिल्मस्) 🏆 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (दिग्दर्शक) – सुजय सुनील डहाके (श्यामची आई) 🏆 सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – नाळ 2 (सुधाकर रेड्डी यक्कांती) 🏆 सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (निर्माते) – झी एंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड आणि आटपाट प्रोडक्शन (प्रतिनिधी – उमेश कुमार बंसल) (नाळ 2) 🏆 सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट (दिग्दर्शक) – आशिष अविनाश बेंडे (आत्मपॅम्फ्लेट) 🏆 सर्वोत्कृष्ट मेकअप – श्रीकांत जगन्नाथ देसाई (सॅम बहादूर) 🏆 सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन अनंत लोवळेकर (सॅम बहादूर) 🏆 सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – • त्रिशा विवेक ठोसर (नाळ 2) • भार्गव जगताप (नाळ 2) • श्रीनिवास पोकळे (नाळ 2) • कबीर खंडारे (जिप्सी) सर्व विजेत्यांचे खूप-खूप अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! President of India #Maharashtra #NewDelhi #71NationalFilmAwards

Devendra Fadnavis

12,882 просмотров • 9 месяцев назад